कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

Updated: Nov 2, 2015, 06:43 PM IST
कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल title=

कल्याण-डोंबिवली: राज्यात प्रचंड गाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीये... राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपानं अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीची मतमोजणी १० वाजता सुरू होईल... दोन्ही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झालीये... यंदा कल्याण-डोंबिवलीत अंदाजे ४७ टक्के मतदान झालंय.

पाहा प्रभाग क्रमांक ३० ते प्रभाग क्रमांक ६०चा निकाल 

प्रभाग क्र. ३० - चिखलेबाग- मल्हारनगर, श्रेयस समेळ – शिवसेना
प्रभाग क्र. ३१ - अहिल्याबाई चौक, अरुण गीध – काँग्रेस - विजयी
प्रभाग क्र. ३२ - सिध्देश्वर आळी,  कासिफ तानसिक – अपक्ष
प्रभाग क्र. ३३ - गफूर डॉन चौक - शालिनी डोन – राष्ट्रवादी काँग्रेस - विजयी
प्रभाग क्र. ३४ - गोविंदवाडी, पानभिला मौलवी – एमआयआम - विजयी
प्रभाग क्र. ३५ - रोहिदासवाडा -सकिला खान  – अपक्ष - विजयी
प्रभाग क्र. ३६ - बैलबाजार - प्रकाश पेणकर – शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ३७ - जोशीबाग  - भाजप सचिन खेमा विजयी
प्रभाग क्र. ३८ - रामबाग- सिंडीकेट - वीणा गणेश जाधव, शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ३९ - अशोकनगर दशरथ घाडीगांवकर, शिवसेना, विजयी
प्रभाग क्र. ४० - शिवाजी नगर, पुरूषोत्तम चव्हाण, शिवसेना, विजयी
प्रभाग क्र. ४१ - कोळशेवाडी - काँग्रेस जान्हवी पोटे विजयी 
प्रभाग क्र. ४२ - लोकग्राम - मल्लेश शेट्टी – शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ४३ - गांवदेवी-नेतिवली- मेट्रो मॉल नवीन गवळी शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ४४ - नेतीवली टेकडी - गणेश भाने, भाजप, विजयी
प्रभाग क्र. ४५ - कचोरे - भाजप रेखा चौधरी विजयी
प्रभाग क्र. ४६ - कांचन गाव /खंबाळपाडा - शिवाजी सखाराम शेलार- बिनविरोध
प्रभाग क्र. ४७ - चोळेगाव - प्रमिला चौधरी – भाजप - शिवसेना
प्रभाग क्र. ४८ - बावन चाळ -  रेखा म्हात्रे – शिवसेना - विजयी
प्रभाग क्र. ४९ - राजु नगर - कविता विकास म्हात्रे – भाजप- विजयी
प्रभाग क्र. ५० - गरिबाचा वाडा - विकास म्हात्रे – भाजप विजयी
प्रभाग क्र. ५१ - महाराष्ट्र नगर - वामन म्हात्रे – शिवसेना - विजयी
प्रभाग क्र. ५२ - देवीचा पाडा -  सरोज भोईर मनसे विजयी
प्रभाग क्र. ५३ - मोठागांव ठाकुर्ली -  जयेश म्हात्रे शिवसेना विजयी 
प्रभाग क्र. ५४ - ठाकुरवाडी - संगीता पाटील – शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ५५ - आनंद नगर - नवागांव - दीपेश म्हात्रे शिवसेना विजयी
प्रभाग क्र. ५६ - गांवदेवी मंदिर - नवागांव प्रकाश भोईर मनसे विजयी
प्रभाग क्र. ५७ - जयहिंद कॉलनी - हर्षदा भोईर, काँग्रेस विजयी
प्रभाग क्र. ५८ - प्रसाद सोसायटी/ गांवदेवी सोसायटी, नंदू शांताराम म्हात्रे – काँग्रेस, विजयी
प्रभाग क्र. ५९ - कान्होजी जेधे भागशाळा मैदान - विद्या राजेश म्हात्रे, भाजप - विजयी
प्रभाग क्र. ६० - गणेश मंदिर- एलोरा सोसायटी मनीषा धात्रक – भाजप

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.