मनसे

महागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी

वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. 

Oct 16, 2015, 07:51 PM IST

शिवसेना दसरा मेळाव्यावर मनसेची हरकत

शिवाजी पार्कवरून शिवसेना आणि मनसेत कोर्टकचेरी सुरू झालीय. मनसेनेने दसरा मेळाव्यावर हरकत घेतली आहे.

Oct 16, 2015, 04:32 PM IST

२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे

कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.

Oct 10, 2015, 07:01 PM IST

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

Oct 10, 2015, 11:10 AM IST

राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख

 सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

Oct 9, 2015, 08:21 PM IST

राज ठाकरे यांनी साधला पुन्हा एकदा ९चा मुहूर्त

कल्याण डोंबिवलीच्या रणसंग्रामात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची एंट्री होणार आहे. राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणे ९चा मुहूर्त काढलाय. 

Oct 9, 2015, 04:26 PM IST

मराठी पाइम टाइमसाठी मनसेचा पुन्हा एल्गार, गुजराती चित्रपटाला विरोध

मराठी चित्रपटासाठी मनसेनं पुन्हा एकदा एल्गार केलाय. प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट डावलून गुजराती आणि इतर प्रादेशिक चित्रपट दाखवायला मनसेनं विरोध दर्शवलाय. गेल्या आठवड्यात मनसे कार्यकर्त्यांनी बोरिवलीतील सोना गोल्ड सिनेमा थिएटरबाहेर निदर्शने करत 'गुज्जूभाई दि ग्रेट' या चित्रपटाच्या शोबाबत आक्षेप घेतला. मनसेच्या या भूमिकेवरून आता मराठी विरुद्ध गुजराती वाद चिघळण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2015, 12:14 PM IST

राज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते. 

Oct 5, 2015, 11:10 AM IST

कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले

मुंबई उपनगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्याचबरोबर भाजपवर चहूबाजुने दडपशाहीचे आरोप वाढू लागलेत. काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ मनसनेने गंभीर आरोप केलेत.

Oct 3, 2015, 02:35 PM IST

मनसेचं आंदोलन... सेनेविरुद्ध नाही तर भाजपविरुद्ध

मनसेचं आंदोलन... सेनेविरुद्ध नाही तर भाजपविरुद्ध

Sep 22, 2015, 04:30 PM IST

मनसेच्या अधिकृत पेजवर राज - उद्धव एकत्र

मनसेच्या अधिकृत पेजवर राज - उद्धव एकत्र

Sep 22, 2015, 12:28 PM IST