भीषण आग

मालाडच्या पाम स्प्रिंग इमारतीला भीषण आग

मुंबईत मालाडमध्ये पश्चिम भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. लिंक रोडवर पाम स्प्रिंग इमारतीला आग लागलीये. अग्निशमन दलाच्या आठ गाड्य़ा घटनास्थळी रवाना झाल्यात. 

Aug 31, 2015, 01:30 PM IST

कागदाच्या कारखान्याला भीषण आग...

कागदाच्या कारखान्याला भीषण आग...

May 2, 2015, 11:18 PM IST

कोलकाताच्या न्यू मार्केटमधील सिटी मार्ट मॉलला भीषण आग

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सिटी मार्ट मॉलला आज दुपारी भीषण आग लागली. कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या मॉलला आग कशी लागली, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.

Apr 26, 2015, 02:52 PM IST

वांद्रेत रेल्वे स्टेशनजवळील झोपडपट्टीला भीषण आग

 वांद्र्यातल्या शास्त्रीनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. आग विझवण्यात यश आलंय.

Apr 25, 2015, 10:48 PM IST

पिंपरी चिंचवड : विशाल नगर परिसरात भीषण आग

पिंपरी चिंचवडमधील विशाल नगर परिसरात भीषण आग

Mar 30, 2015, 01:05 PM IST

मुंबई सेंट्रलच्या रेल्वे वसाहत इमारतीला भीषण आग

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

Dec 15, 2014, 01:37 PM IST

सुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग

सुरतमध्ये एका कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग लागलीय. या आगीमुळे ऑर्किंड बिल्डिंगचं फार मोठं नुकसान झालं आहे

May 29, 2014, 04:55 PM IST

चिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग

चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

May 9, 2014, 01:39 PM IST

तळोजाच्या एमआयडीसीमध्ये पेट्रो-केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतल्या तळोजा एमआयडीसीमधील तळोजा पेट्रोकेमिकल कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी भयानक होती की या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Dec 2, 2013, 07:01 PM IST

मुंबईतल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईतल्या बॅक बे आगाराच्या मागे असलेल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Nov 21, 2013, 12:56 PM IST