वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक
मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.
Oct 17, 2013, 04:11 PM ISTआज ‘ईस्टर्न एक्सप्रेस हाय-वे’नं प्रवास टाळा...
गॅस टँकर उलटल्यानं झालेल्या अपघातमुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं ज्या प्रवाशांना ईस्टर्न हायवेनं प्रवास करायचा आहे त्यांना आज विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
Mar 4, 2013, 08:12 AM ISTफ्लायओव्हरवरून गॅसनं भरलेला टँकर उलटला; भीषण आग
सोमवारी पहाटे फ्लायओव्हरवरून गॅसचा टँकर कोसळल्यानं भीषण अपघात घडलाय. अपघातानंतर टँकरनं पेट घेतल्यानं या अपघातानं रस्त्यावरच आगीचं रुद्र रुप धारण केलंय.
Mar 4, 2013, 07:31 AM ISTकोलकातामध्ये आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू
कोलकातामध्ये सूर्यसेन मार्केटमधील एका सहा मजली कॉम्प्लेक्साला आज बुधवारी भीषण आग लागल्याने १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
Feb 27, 2013, 09:21 PM ISTमाहीममध्ये भीषण आग, २ मुलांसह सहा जणांचा मृत्यू
मुंबईत माहीमच्या नयानगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ लहान मुलांचा समावेश आहे.
Jan 25, 2013, 11:38 AM ISTपाकिस्तानमध्ये भीषण आग, १९१ जणांचा मृत्यू
पाकिस्तानात दोन कारखान्यांना लागलेल्या आगीमध्ये सुमारे १९१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Sep 12, 2012, 04:45 PM ISTकोलकतातील दोघा डॉक्टरांना अटक
कोलकतातील एएमआरआय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगप्रकरणी रुग्णालयाच्या दोघा डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली. या रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी आग लागून ९० जणांचा मृत्यू झाला होता.
Jan 27, 2012, 02:40 PM IST