मालाडच्या पाम स्प्रिंग इमारतीला भीषण आग

मुंबईत मालाडमध्ये पश्चिम भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. लिंक रोडवर पाम स्प्रिंग इमारतीला आग लागलीये. अग्निशमन दलाच्या आठ गाड्य़ा घटनास्थळी रवाना झाल्यात. 

Updated: Aug 31, 2015, 03:37 PM IST
मालाडच्या पाम स्प्रिंग इमारतीला भीषण आग title=

मुंबई: मुंबईत मालाडमध्ये पश्चिम भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. लिंक रोडवर पाम स्प्रिंग इमारतीला आग लागलीये. अग्निशमन दलाच्या आठ गाड्य़ा घटनास्थळी रवाना झाल्यात. 

इमारतीच्या पाचव्या मजल्याला ही आग लागल्याचं कळतंय. आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.