मुंबई सेंट्रलच्या रेल्वे वसाहत इमारतीला भीषण आग

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

Updated: Dec 15, 2014, 01:37 PM IST
मुंबई सेंट्रलच्या रेल्वे वसाहत इमारतीला भीषण आग title=

मुंबई: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

आगीत अडकलेल्या ६० जणांना बाहेर काढण्यात यश मिळालं असून बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.