भीषण आग

भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग

भिवंडीत चेक पॉंइंट कंपनीला भीषण आग लागल्याने १६ गोडाऊन जाळून खाक झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनदलाला यश आल असलं तरी अद्यापही ही आग पूर्णपणे विझलेली नाही

Dec 7, 2017, 11:58 AM IST

भिवंडीत कंपनीला भीषण आग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 11:27 PM IST

नागपूर | लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

नागपूर | लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

Oct 28, 2017, 03:25 PM IST

डोंबिवलीत वीरा शॉपिंग सेंटरला भीषण आग

येथील स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वीरा शॉपिंग सेंटरच्या तिसऱ्या माळ्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागली.

Aug 26, 2017, 04:42 PM IST

अकोल्यात एसटी बसला भीषण आग

 

अकोला : अकोल्यात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. सुरत-नागपूर महामार्गावर ही घटना घडली.

खामगावहून अकोल्याच्या दिशेने ही बस येत होती. यावेळी बसने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक दिली. 

Apr 17, 2017, 09:35 PM IST

डोबिंवलीत प्रिंटींग प्रेसला भीषण आग

डोबिंवलीतील खांबालपाडा भागातील गोपाळ प्रिंटींग प्रेसला भीषण आग

Jan 1, 2017, 06:12 PM IST

सायनच्या प्रेमनगर झोपडपट्टीला भीषण आग

मुंबईत झोपडपट्टीला भीषण आग लागलीये. 

Dec 18, 2016, 08:04 AM IST

मुंबई-अहमदाबाद मार्गावर केमिकल टँकरला भीषण आग

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झालाय. एका केमिकल टँकरला झालेल्या अपघातात टँकरसह सहा गाड्यांनी पेट घेतलाय.

Dec 11, 2016, 03:10 PM IST