LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे, भारताचा बॅटिंगचा निर्णय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Sep 21, 2017, 01:22 PM IST
LIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे, भारताचा बॅटिंगचा निर्णय title=

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. 

सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. तर ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आलेत. जेम्स फॉकनर आणि झम्पा यांच्या जागी रिचर्डसन आणि आगर यांना संधी देण्यात आलीये.

पहिल्या वनडेत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या वनडेत विजय मिळवण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाले. तर दुसरीकडे भारत दुसरा विजय मिळवत आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.