भारत विरुद्ध श्रीलंका

गुवाहाटीची टी-२० रद्द झाल्यामुळे बीसीसीआय नाराज

भारत आणि श्रीलंकेतली गुवाहाटीची पहिली टी-२० रद्द झाल्यामुळे बीसीसीआय नाराज झाली आहे.

Jan 7, 2020, 10:27 AM IST

भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा टी-२० सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यातली गुवाहाटीची पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली.

Jan 7, 2020, 08:06 AM IST

फक्त एका चुकीमुळे भारत-श्रीलंकेतली पहिली टी-२० रद्द

भारत आणि श्रीलंका यांच्यातली पहिली टी-२० मॅच रद्द करण्यात आली. 

Jan 6, 2020, 08:22 AM IST

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Jan 1, 2020, 10:03 PM IST

श्रीलंका-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरजसाठी टीम इंडियाची घोषणा

टीम इंडियामधून दोघांना विश्रांती

Dec 23, 2019, 06:16 PM IST

World Cup 2019 : श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय

वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे.

Jul 6, 2019, 11:05 PM IST

World Cup 2019 : भारत-श्रीलंका मॅचदरम्यान आकाशात 'काश्मीर'बद्दल वादग्रस्त संदेश

वर्ल्ड कपमध्ये भारत-श्रीलंका मॅचदरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. 

Jul 6, 2019, 08:19 PM IST

World Cup 2019 : मॅथ्यूजच्या शतकाने लंकेला सावरलं, टीम इंडियासमोर २६५ रनचं आव्हान

एंजलो मॅथ्यूजचं शतक लहिरु थिरमानेच्या अर्धशतकामुळे भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेला सावरलं आहे.

Jul 6, 2019, 06:54 PM IST

World Cup 2019 : बुमराहचं 'शतक', सगळ्यात जलद १०० विकेट घेणारा दुसरा भारतीय

वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jul 6, 2019, 04:47 PM IST

World Cup 2019 : भारताविरुद्ध टॉस जिंकून श्रीलंकेचा बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकला

Jul 6, 2019, 03:56 PM IST

INDvsSL : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा भारतावर ५ गडी राखून विजय

निडास ट्रॉफी त्रिकोणी सीरीजसाठी झालेल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने भारताला ५ गडी राखून पराभूत केले. भारताने दिलेल्या १७५ धावांचे लक्ष्याचा पाटलाग करताना श्रीलंकेने १९ षटकांमध्ये हा विजय मिळवला.

Mar 7, 2018, 10:23 AM IST

श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.

Mar 6, 2018, 03:55 PM IST

'हे' आहेत टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार

पहिल्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळविल्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडियाने ८८ रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजही आपल्या नावावर केली आहे.

Dec 22, 2017, 11:40 PM IST

INDvsSL: टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, सीरिजही जिंकली

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने २-०ने सीरिज आपल्या खिशात घातली आहे.

Dec 22, 2017, 10:24 PM IST

टी -२० मध्ये रोहित शर्माचे ३५ चेंडूत विक्रमी शतक

मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केलेय. ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केलाय. 

Dec 22, 2017, 08:07 PM IST