भारत विरुद्ध श्रीलंका

Sanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!

India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.

Dec 27, 2022, 10:56 PM IST

Virat Kohli : किंग कोहली करणार 'टाटा गुड बाय'? BCCI देखील मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

Virat Kohli News:  टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे टीम इंडियाच्या किंग कोहलीची... 

Dec 27, 2022, 07:55 PM IST

'२०११ क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल फिक्स', धक्कादायक आरोप

२०११ सालच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

Jun 20, 2020, 07:04 PM IST

श्रीलंकेच्या खेळाडूने सर्वात जलद बॉल टाकण्याचा विक्रम केला? पाहा काय आहे सत्य

क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे.

Jan 21, 2020, 06:04 PM IST

अंडर-१९ वर्ल्ड कप : भारताच्या मोहिमेला आजपासून सुरुवात

आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारताच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे.

Jan 19, 2020, 09:03 AM IST

सराव करताना विराटला आठवले 'छोले भटुरे'

भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी आणि अखेरची टी-२० मॅच आज पुण्यात खेळवली जाणार आहे.

Jan 10, 2020, 12:16 PM IST

बुमराह विक्रमापासून एक पाऊल दूर, पुण्यात इतिहास घडवण्याची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरी टी-२० मॅच खेळवली जाणार आहे.

Jan 10, 2020, 11:44 AM IST

पुण्यात 'लंकादहन' होणार! भारताला सीरिज जिंकण्याची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी टी-२० मॅच आज पुण्यात खेळवण्यात येणार आहे.

Jan 10, 2020, 07:49 AM IST

'विराटच्या बंगळुरुचे ३ बॉलर टीम इंडियामध्ये कसे?' या खेळाडूचा निशाणा

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ७ विकेटने शानदार विजय झाला.

Jan 9, 2020, 02:44 PM IST

१५०+ वेगाने बॉल टाकणारा सैनी म्हणतो, 'या बॉलरने शिकवला यॉर्कर'

भारताने दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये श्रीलंकेचा ७ विकेटने पराभव केला.

Jan 9, 2020, 01:57 PM IST

एकही मॅच न खेळलेला खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी 'सरप्राईज पॅकेज', विराटचे संकेत

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताची तयारी सुरु झाली आहे.

Jan 9, 2020, 11:03 AM IST

विराटने धोनीलाही मागे टाकलं, बनवलं खास रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jan 9, 2020, 09:04 AM IST

ओपनिंगला रोहित आवडतो का शिखर? राहुलने दिलं हे उत्तर

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.

Jan 9, 2020, 08:07 AM IST

तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका, महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत

दुसऱ्या टी-२०मध्ये भारताकडून पराभव पत्करावा लागलेल्या श्रीलंकेला दुसरा झटका लागला आहे.

Jan 8, 2020, 02:13 PM IST

२०२० सालच्या पहिल्याच मॅचमध्ये विराटचा विक्रम

२०१९ साली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने २०२० सालच्या पहिल्याच मॅचमध्ये आणखी एक विक्रम केला आहे.

Jan 8, 2020, 01:25 PM IST