विराटच्या ब्रेकला क्रिकेट बोर्डाचा ब्रेक
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. संघातील खेळाडूंच्या निवडीवर नजर टाकता कर्णधार विराट कोहलीच्या ब्रेकलाच निवडसमितीने ब्रेक लावला आहे. व्यक्तिगत कारण पुढे करत विराटने क्रिकेट श्रीलंका दौऱ्यादरम्यान ब्रेक मागितला होता.
Oct 23, 2017, 12:44 PM ISTश्रीलंकेविरूद्ध सीरीज खेळू इच्छित नाही विराट कोहली
या वर्षाच्या अखेरीस श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या सीरीजमध्ये विराट कोहली खेळू इच्छीत नाही. व्यक्तिगत कारण पुढे करत आपल्याला काही काळ विश्रांतीची गरज असल्याचे विराटने म्हटले आहे.
Oct 23, 2017, 10:26 AM ISTभारत सिरीज जिंकण्यासाठी तर श्रीलंका सन्मान राखण्यासाठी आज मैदानात उतरणार
आज होणा-या भारत-श्रीलंका तिस-या लढतीत भारताचं लक्ष मालिका जिंकण्याकडे असेल. तर श्रीलंकेचा संघ भारताला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. भारतीय संघाकडे पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे तिसरी वन-डे जिंकून मालिकेतील विजयी आघाडी घेण्याची भारतीय टीम उत्सुक असेल.
Aug 27, 2017, 12:01 PM ISTभारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा सामना, भारतीय टीममध्ये उत्साह
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. पल्लेकेले इंटरनॅशनल स्टेडिअमवर हा सामना होणार आहे.
Aug 24, 2017, 09:53 AM ISTकोलंबो । हार्दिक पांड्याचे तुफान शतक, ७ षटकार तर ८ चौके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 04:50 PM ISTपाच गडी राखून भारताची श्रीलंकेवर मात
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत विरुद्ध श्रीलंका (सराव मॅच)
Jun 1, 2013, 06:20 PM IST