भारतीय सेना

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

Jan 12, 2020, 12:01 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेला सतर्कतेचा इशारा

खराब हवामानाचा फायदा घुसखोरी 

Jan 5, 2020, 08:08 AM IST

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख

लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी आज पदभार स्वीकारला

Dec 31, 2019, 08:50 AM IST

... म्हणून होतेय भारतीय सेना महिला अधिकाऱ्यांची वाहवा !

सेना अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव 

Dec 30, 2019, 08:11 AM IST

सैन्यदलात रुजू व्हायचंय, तर हे वाचाच

दहा दिवस चालणार भरती प्रक्रिया 

Nov 21, 2019, 11:40 AM IST

अवंतीपुरा भागात एका दहशतवाद्याला कंठस्नान, चकमक अजूनही सुरूच

अजूनही या भागात १-२ दहशतवादी लपून बसल्याची शंका आहे

Oct 8, 2019, 10:25 AM IST

ए हालोssss! रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा गरबा पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क

'हीच भावना भारताला सर्वांपासून वेगळं सिद्ध करते'

Oct 7, 2019, 11:18 AM IST

...आतापर्यंतचे १० 'सर्जिकल स्ट्राइक'

जाणून घेऊया आतापर्यंतच्या 'सर्जिकल स्ट्राइक'विषयी

Sep 29, 2019, 02:49 PM IST

भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू

भूतानमध्ये भारतीय सेनेच्या चीता हॅलिकॉप्टरला शुक्रवारी अपघात झाला. 

Sep 27, 2019, 05:45 PM IST

नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न

Sep 27, 2019, 02:22 PM IST

भारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी 'या' अभिनेत्याची निवड

समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटांवर तैनात जवानांसोबत करणार वेळ व्यतीत 

Aug 1, 2019, 03:22 PM IST

वीरपत्नी कनिका राणे भारतीय लष्करात रूजू होणार

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नीचा धाडसी निर्णय

Jul 28, 2019, 06:58 PM IST

जवानांकडून हृद्यस्पर्शी संदेश; अक्षयही भारावला

हे जवान काय म्हणतायेय ते एकदा पाहाच...

Jul 26, 2019, 01:43 PM IST

दहशतग्रस्त भागातील महिलांसाठी भारतीय सेनेचं 'ऑपरेशन सद्भावना'

पुँछमधल्या गावातल्या बेकरीत तयार झालेले खाद्यपदार्थ, पुण्यातल्या बेकरीत विकले जातात

Jun 5, 2019, 04:04 PM IST

...म्हणून भारतीय सैन्यदलाचा गणवेश बदलणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे असतील काही महत्त्वाचे बदल 

May 14, 2019, 07:42 AM IST