अशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी.... आनंदाची अन् देशसेवेची
सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Nov 6, 2018, 10:02 AM ISTलाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती
भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे. रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे.
Apr 1, 2018, 12:57 PM ISTVIDEO: व्हॉट्सअॅप युजर्सला भारतीय सैन्याने दिला 'हा' सल्ला
तुम्ही व्हॉट्सअॅप युजर्स आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे.
Mar 19, 2018, 10:04 PM ISTभारतीय सैन्याच्या शब्दकोशात 'शहीद' शब्दचं नाही, RTIमध्ये झाला खुलासा
भारतीय सैन्य सीमेवर देशाचं रक्षण करत असतात. यावेळी शत्रुसोबत लढताना त्यांना आपलं प्राणही गमवावे लागतात.
Dec 15, 2017, 11:18 PM ISTभारतीय सेनेत 'मुस्लिम' रेजिमेंट नाही? वायरल व्हिडिओमागचं सत्य
भारत-पाकिस्तान युद्धात मुस्लिम रेजिमेंटनं धोकेबाजी केली होती... त्यामुळे त्यानंतर सेनेतून मुस्लिम रेजिमेंट संपुष्टात आणली गेली, असा दावा सोशल मीडियावर केला जातोय... पण, या वायरल पोस्ट मागचं सत्य काय आहे... जाणून घेऊयात...
Nov 3, 2017, 03:31 PM ISTभारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव
भारत आणि श्रीलंकेच्या लष्करामध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरु असणाऱ्या युध्द सरावाचा २६ ऑक्टोबरला समारोप झाला. मित्र शक्ती नावाने दोन्ही देशांत गेल्या पाच वर्षांपासून लष्करी सराव केला जात आहे.
Oct 29, 2017, 07:33 PM ISTभारत-श्रीलंका लष्कराचा पुण्यात युद्धसराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 06:36 PM ISTलष्करात ३० वर्षे काम केल्यावर त्यांना सिद्ध करावे लागत आहे नागरिकत्व
भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जेसीओ मोहम्मद अजमल हक यांना आता नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. मोहम्मद अजमल हक यांच्यावर आरोप झाला आहे की, भारताचे नागरिक नाहीत आणि भारतात ते अवैधरित्या राहात होते.
Oct 1, 2017, 03:53 PM ISTडोकलाम प्रकरणात भारताचा मोठा विजय, चीन मागे हटण्यास तयार
भारत आणि चीनमध्ये डोकलाममध्ये सुरू असलेल्या वादाला एक नवीन वळण लागले आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताला या प्रकरणात कुटनितीमध्ये विजय मिळताना दिसत आहे.
Aug 10, 2017, 04:08 PM ISTडोकलाम तणाव : सीमेवरील गावं खाली करण्याचे भारतीय सैन्याचे आदेश
डोकलाम सीमेवरुन भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. या देशांत १६ जूनपासून वाद निर्माण झालाय. भारत हा वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, चीनकडून सातत्याने उलट-सुलट वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यामुळे तणावात अधिक भर पडत आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने सीमेवरील गावे खाली करण्याचे आदेश दिलेत.
Aug 10, 2017, 03:00 PM ISTJOBS : १२ वी पास असाल तर सैन्यात आहे भरती, असा करा अर्ज
सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.
May 23, 2017, 07:58 PM ISTइलेक्शन ड्युटीवरून परतणाऱ्या CRPF जवानांशी काश्मीर युवकांचे गैरवर्तन, VIDEO व्हायरल
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. भारतीय जवानांवर नागरिकांकडून हल्लेही केले जातात. तर स्थानिक नागरिकांच्या संतापालाही सामोरे जावे लागते.
Apr 12, 2017, 04:00 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचं श्रेय लष्कर आणि पंतप्रधानांना- मनोहर पर्रिकर
सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही राजकीय पक्षांनी नव्हे तर आपल्या देशाच्या सैनिकांनी पार पाडलंय. त्यामुळे टीका करणा-यांनी पहिल्यांदा सर्जिकल व्हावं अशी टीका संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. तसंच याआधी कधीही सर्जिकल स्ट्राईक झाले नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Oct 12, 2016, 04:38 PM ISTकाश्मीरी खोऱ्यात घुसले २५० हून अधिक दहशतवादी, लष्कर सज्ज
गृह मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार मोठी बातमी काश्मीर खोऱ्यातून येत आहे. तब्बल २५० दहशतवादी हे काश्मीर खोऱ्यामध्ये घुसल्याची माहिती येत आहे. सर्जिकल स्ट्राईक आधीही यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.
Oct 10, 2016, 06:32 PM ISTमराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
मराठी जवानाला पाकच्या तावडीतून सोडविण्याचे प्रयत्न
Sep 30, 2016, 08:39 PM IST