भारतीय सेना

महिलांना सैन्यात एन्ट्री खुली, असा भरा ऑनलाईन अर्ज

या भरतीसाठी आजपासून अर्थात २५ एप्रिल २०१९ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आलीय

Apr 25, 2019, 01:32 PM IST

एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.  

Mar 1, 2019, 08:24 PM IST
Jammu CRPF PC 19 February 2019. PT32M35S

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयचा हात- भारतीय सेना

Feb 19, 2019, 06:10 PM IST
Srinagar Army And CRPF Joint Press Conference PT3M23S

काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा

काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा

Feb 19, 2019, 05:15 PM IST

काश्मीरमध्ये जो बंदूक उचलेल तो मारला जाईल - भारतीय सेनेचा इशारा

भारतीय सुरक्षा रक्षकांनी स्थानिक महिलांना केलं आवाहन 

Feb 19, 2019, 11:22 AM IST

VIDEO : 'आर्मी म्हणजे...', समजावतेय शहीद जवानाची लेक

तिला कळलं.. तुमचं काय? 

Feb 15, 2019, 01:30 PM IST
Hemant Mahajan And Colonel Satish Dhage On Pulwama Terror Attack PT12M2S

जम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण

काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.

Feb 15, 2019, 12:15 AM IST
India Political Reaction On Deadliest Attack On Indian Security Forces In Kashmir Pulwama PT3M28S

जम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.

Feb 15, 2019, 12:10 AM IST
 Kashmir Pulwama 40 Indian Soldiers Killed In Terror Attack PT2M10S

जम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद

जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद

Feb 15, 2019, 12:05 AM IST

काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद

काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी  जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.  

Feb 14, 2019, 10:43 PM IST

'उरी' चित्रपटाचा पाकिस्तानला धसका

चित्रपट पाहिल्यानंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक होण्याची पाकिस्तानला भिती

Feb 6, 2019, 01:18 PM IST

दहशतवाद्याला जीवदान; 'त्या' आईला दिलेलं वचन लष्करानं पाळलं

शांतीच्या मार्गानं जायचं असेल तर लष्कर केव्हाही तयार...

Nov 27, 2018, 10:37 AM IST

अशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी.... आनंदाची अन् देशसेवेची

 सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Nov 6, 2018, 10:02 AM IST

लाखो रुपयांची नोकरी बाजूला सारत, BJP खासदाराची मुलगी सैन्यात भर्ती

भारतातील चांगल्या कॉलेजमधून डिग्री घेऊन विद्यार्थी परदेशात मोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणं पसंद करतात. मात्र भाजपच्या एका खासदाराच्या मुलीने वेगळा पायंडा रचला आहे. खासदार रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीने एक वेगळा आदर्श जगासमोर ठेवला आहे.  रमेश पोखरियाल हे हरिद्वारचे खासदार अशून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिले आहे. 

Apr 1, 2018, 12:57 PM IST