राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे
Nov 21, 2019, 04:00 PM ISTकाँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार - सूत्र
Nov 21, 2019, 03:45 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.
Nov 21, 2019, 03:43 PM ISTतीन-दोनचा फॉर्म्युला भाजपला अमान्य - रामदास आठवले
महाराष्ट्रात शिवसेना - भाजप युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरु केली. त्यात त्यांना यश आले. त्याचवेळी पुन्हा युतीचे सरकार यावे यासाठी महायुतीतील घटक पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी तीन-दोनचा नवा फॉर्म्युला मांडला.
Nov 21, 2019, 02:14 PM ISTवादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर संरक्षण मंत्रालयाच्या कमिटीवर
खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, (Pragya Thakur) या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत राहतात, त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत (Ministry of Defence) स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेत्या (BJP) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळमधील (Bhopal) खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीचे सदस्य केले गेले आहे.
Nov 21, 2019, 01:06 PM IST'हम बुरे ही ठीक हैं' म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवाब मलिकांचं प्रत्यूत्तर
शिवसेना - राष्ट्रवादीच्या मैत्रीचा नवा अध्याय...
Nov 21, 2019, 11:46 AM ISTकाँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, राऊतांचा पुनरुच्चार
Nov 21, 2019, 10:51 AM ISTनवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
नवी दिल्ली : काँग्रेसनं घातलेल्या 'धर्मनिरपेक्षते'च्या अटींवर राऊत म्हणतात...
Nov 21, 2019, 10:50 AM ISTबैठकांचा सिलसिला सुरूच... उद्या 'महाशिवआघाडी'च्या घोषणेची शक्यता
'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय
Nov 21, 2019, 07:54 AM ISTनवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
नवी दिल्ली | 'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
Nov 20, 2019, 09:35 PM ISTउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, संजय राऊत यांची मागणी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेचे सकारात्मक संकेत दिले आहेत
Nov 20, 2019, 09:25 PM IST'महाशिवआघाडी'चं एक पाऊल पुढे, पण चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच
तब्बल ३ तासांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक संपली आहे.
Nov 20, 2019, 08:48 PM IST३७० अनुच्छेद रद्द : काश्मीर खोऱ्यात समस्या कायम - काँग्रेस
जम्मू काश्मिरमध्ये ३७० अनुच्छेद रद्द करण्याच्या निर्णयाला आज १०० दिवस पूर्ण झाले. याबाबत राज्यसभेत आज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये आजही समस्या आहे तशाच असल्याचे म्हटले आहे.
Nov 20, 2019, 05:29 PM ISTमोदी-पवार भेटीमध्ये शाहंची एन्ट्री, नेमकी कशाची चर्चा?
राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Nov 20, 2019, 03:40 PM IST