भाजप सरकार

सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा, संविधान आदर्शांवर घाला

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील अहिष्णूतेवर त्यांनी भाष्य केले. संविधानात ज्या आदर्शांनी आम्हाला प्रेरित केले. त्याच आदर्शांवर घाला घालण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Nov 26, 2015, 04:58 PM IST

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी सरकारकडून प्रयत्न

जीएसटी विधेयक मंजुरीसाठी सरकारकडून प्रयत्न

Nov 25, 2015, 12:40 PM IST

सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार हाताला : एकनाथ खडसे

शिवसेना आणि भाजपमध्ये पालिका निवडणुकीत वाद विकोपाला गेलेत. दोघांनी टोकाची टीका केली. विकासाबाबत तडजोड नाही, अस सांगत वेळप्रसंगी टेकू काढून घेऊ, असा इशारा शिवसेने दिल्यानंतर भाजप एकपाऊल मागे आल्याचे चित्र दिसत होते. त्याचवेळी महसूल मंत्री यांची सरकार गडगडणार नाही, दहा-वीस आमदार आणण फार कठीण नाही, असा गौप्यस्फोट केलाय.

Nov 1, 2015, 10:48 PM IST

भाजप सरकार गांडुळासारखं : अजित पवार

राज्यातील भाजप सरकार गांडुळासारखं असल्याची जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय. 

Oct 29, 2015, 12:56 PM IST

परदेशात काळापैसा ठेवणाऱ्यांना दंड, सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी जमा

परदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांकडून दंड वसून करण्यात आलाय. या दंडापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत ३,७७० कोटी रुपये जमा झालेत. ही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

Oct 1, 2015, 04:09 PM IST

भाजप सरकारला 10 महिने झाले तरी...मेक महाराष्ट्र कधी?

महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येऊन जवळपास  10 महिने झालेत. या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केवळ एका कॉलेजला परवानगी दिली आहे. त्यामुळे मेक इन महाराष्ट्र किंवा मेक महाराष्ट्र हे भाजपचं घोषकवाक्य नव्या महाविद्यालयांशिवाय कसं पूर्ण होईल, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

Sep 1, 2015, 07:16 PM IST

भाजप सरकारला धमकी, मंत्रिपद न मिळाल्यास हे आमदारकी सोडणार

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप सरकारला आमदारकी सोडण्याची धमकी दिली आहे. दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पाळले गेले नाही तर, आम्ही आमदारकीवर पाणी सोडू, असा इशारा दिलाय.

Jun 2, 2015, 09:48 AM IST

भाजप सरकार टीकविण्यासाठी राष्ट्रवादी नेत्यांची चौकशी : पृथ्वीराज चव्हाण

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा म्हणजे भाजपचा सरकार टिकवण्याचा प्रयत्न आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शिवसेनेनं साथ सोडली तर तजवीज करण्यासाठीच भाजपनं चौकशीचे अस्त्र अवलंबल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

May 21, 2015, 08:21 PM IST

LIVE Update: प्रभू महाराष्ट्राला पावले नाही

 भाजप सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात भाडेवाढीची शक्यता नाही, असेच बोलले जात आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Feb 26, 2015, 07:32 AM IST

शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड भाजप सरकारवर नाराज

 शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज अचानक बंडाचा पवित्रा घेतलाय. राज्यमंत्रीमंडळातली धुसफूस या निमित्तानं समोर आलीय. 

Feb 10, 2015, 10:21 PM IST

फडवणीस सरकारला १०० दिवस, टोल मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचा युटर्न

राज्यातील भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झालेत. मात्र शंभर दिवस होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलच्या मुद्यावरुन युटर्न घेतला आहे.

Feb 7, 2015, 05:21 PM IST