भाजप सरकार

भाजप-शिवसेना सरकार विधान परिषदेत बॅकफूटवर

शिवसेना - भाजप एकत्र आल्याने विधानसभेत सरकार बहुमतात आलंय. पण विधान परिषदेत मात्र सरकार अल्पमतात आहे. त्यातच बहुतेक मंत्री अनुभवी नसल्याने विरोधक सत्ताधारी पक्षावर भारी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

Dec 11, 2014, 11:12 PM IST

राज्यमंत्रिमंडळाचा पहिला विस्तार, शिवसेना आत तर मित्रपक्ष नाराज

भाजप राज्यमंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार होत आहे. या सरकारमध्ये शिवसेनेचे १० नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी भाजपचे मित्रपक्ष निमंत्रण नसल्याने नाराज झालेत.

Dec 5, 2014, 02:08 PM IST

भाजप सरकारच्या सत्ता सहभागावर शिवसेनेचे मौन

एकीकडे भाजपच्या गोटात पुन्हा शिवसेनेविषयी ममत्व दाटून आल्याचं पाहायला मिळत असलं तर शिवसेनेकडून मात्र यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही. 

Nov 23, 2014, 07:44 AM IST

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत 

Nov 18, 2014, 01:41 PM IST

भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत

अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय. 

Nov 18, 2014, 12:35 PM IST

नव्या सरकारच्या हाती कॅम्पाकोलावासियांचं भविष्य

नवं सरकार तयार असेल तर कॅम्पाकोला सोसायटीला नियमित करण्याबाबत विचार करू असं सांगत सुप्रीम कोर्टानं  कॅम्पाकोलावासियांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यामुळं कॅम्पाकोलावासियांचं भविष्य आता नव्या सरकारच्या हातात आहे. दरम्यान याप्रकरणाची सुनावणी एका आठवड्यासाठी पुढं ढकलण्यात आली आहे. 

Oct 27, 2014, 04:06 PM IST