भाजप सरकार

नवी दिल्ली | भाजप खासदार नाना पटोलेनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 04:28 PM IST

गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

Nov 16, 2017, 09:17 PM IST

शेतकऱ्यांचे आजपासून सरकारविरोधात पुन्हा आंदोलन

राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. शेतकरी सुकाणू समितीने आजपासून पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nov 1, 2017, 09:09 AM IST

'गेल्या ३ वर्षांत राज्याचा बट्याबोळ झाला'- अशोक चव्हाण

राज्य सरकारच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला.

Oct 31, 2017, 02:55 PM IST

'कॉंग्रेस पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मला नाही'

भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.

Oct 14, 2017, 08:52 AM IST

जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना

भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Oct 9, 2017, 08:26 AM IST

भाजप सरकारचे वाईट दिवस आले, 'सर्जिकल स्ट्राईक'चा पुन्हा आधार - चिदंबरम्

ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आपल्याच सरकारला उपदेशाचे डोस पाजले असताना आता भाजप सरकारवर काँग्रेसने पुन्हा हल्लाबोल चढवलाय. 

Sep 28, 2017, 01:00 PM IST