बॉक्स ऑफिस कलेक्शन

सुल्तानची पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई

सलमान खान, अनुष्का स्टारर सुल्तान या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५४ कोटींची कमाई धमाकेदार ओपनिंग केलेय. 

Jul 7, 2016, 02:58 PM IST

उडता पंजाबची जबरदस्त कमाई

गेल्या काही दिवसांत सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेल्या 'उडता पंजाब' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामाई केली आहे. 

Jun 25, 2016, 01:04 PM IST

बॉक्स ऑफिस : उडता पंजाबने दोन दिवसांत कमावले २१ कोटी

प्रदर्शनासाठी लीक झालेला उडता पंजाब हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसतोय. प्रदर्शनानंतर दोन दिवसांत या चित्रपटाने २१ कोटींचा आकडा पार केलाय. 

Jun 20, 2016, 11:27 AM IST

पाहा किती कमाई केलीये उडता पंजाबने

सेन्सॉर बोर्डासोबतच्या बऱ्याच संघर्षानंतर अखेर प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तितकीशी चांगली कमाई करु शकलेला नाहीये.

Jun 18, 2016, 01:46 PM IST

हाऊसफुल ३ची धमाकेदार ओपनिंग

समीक्षकांनी भलेही कॉमेडी चित्रपट हाऊसफुल ३ला पसंतीची पावती दिली नसली तरी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी या चित्रपटासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली. 

Jun 4, 2016, 03:56 PM IST

सैराट या चित्रपटांना मागे टाकणार?

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईमध्ये वेगात धावतोय. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने रेकॉर्ड बनवण्यास सुरुवात केली होती. 

May 7, 2016, 05:38 PM IST

बॉक्स ऑफिसवर ‘बागी’चा जलवा

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा ‘बागी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्या सोमवारी शाहरुख खानच्या फॅनपेक्षाही अधिक कमाई केली.

May 3, 2016, 01:40 PM IST

सैराटची तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई

झी स्टुडिओजची निर्मिती असलेला, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळालं आहे. सैराटने पहिल्या तीन दिवसांत सुमारे 12 कोटी 10 लाखची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा रेकॉर्ड केलाय.  

May 2, 2016, 04:18 PM IST

शाहरुखच्या फॅनवर मोगली भारी

शाहरुखच्या फॅनची गाडी बॉक्स ऑफिसवर अडखळत अडखळत चालली आहे. सिनेमाने आतापर्यंत केवळ ८५ कोटींची कमाई केली असून एक आठवडा झाला तरी या सिनेमाला १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश करता आलेला नाही. त्यामुळे फॅनने किंग खानला जबरदस्त धक्का दिल्याची चर्चा सध्या रंगते आहे. 

Apr 24, 2016, 08:30 AM IST

ओपनिंगच्या दिवशी फॅनची २० कोटींची कमाई

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित फॅन हा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. पहिल्याच दिवशी शाहरुखच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. 

Apr 16, 2016, 01:45 PM IST

जंगल बुकची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या जंगल बुकने पहिल्या दोन दिवसांतच कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. हॉलीवूड फिल्म जंगल बुक बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.

Apr 10, 2016, 01:19 PM IST

BOX OFFICE:अक्षयच्या एन्टरटेंमेंटने पहिल्या दिवशी कमविले 11.57 कोटी

अक्षय कुमार स्टारर चित्रपट एन्टरटेंमेंटने ओपेनिंग डेला 11.57 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पण अक्षयचा हा चित्रपट आता सलमानच्या ‘किक’च्या कमाईच्या तुलनेत मागे आहे.

Aug 9, 2014, 08:03 PM IST

`जय हो`पडला `एक था टायगर`पेक्षा कमी

सलमान खानचा अॅक्शन पॅक्ड चित्रपट `जय हो` रिलीज होऊन अवघे दोनच दिवस झाले आहेत. मात्र फॅन्ची अपेक्षा जय हो पूर्ण करू शकत नाहीय. `जय हो`ची पहिल्या दिवसाची कमाई ही सलमानच्याच `एक था टायगर`च्या पहिल्या दिवसाच्या कमाई पेक्षाही कमी झालीय. `जय हो` हा रेकॉर्ड तोडू शकलेला नाही.

Jan 26, 2014, 11:11 AM IST