मुंबई: अक्षय कुमार स्टारर चित्रपट एन्टरटेंमेंटने ओपेनिंग डेला 11.57 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पण अक्षयचा हा चित्रपट आता सलमानच्या ‘किक’च्या कमाईच्या तुलनेत मागे आहे.
किकने पहिल्या दिवशी 26.40 कोटींची कमाई केली होती. तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा स्टारर चित्रपट एक विलेनने पहिल्या दिवशी 16.72 कोटींची कमाई केली होती.
तसेच एन्टरटेंमेंटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने अक्षयचा चित्रपट हॉलिडेच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनची बरोबरी केली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.