बॉक्स ऑफिस कलेक्शन

चीनमध्येही आमिरची 'दंगल'

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानचे जगभरात चाहते आहेत. भारतात बॉक्स ऑफिसवर दंगल माजवणाऱ्या आमिरच्या सिनेमाचा चीनमध्ये डंका वाजतोय.

May 8, 2017, 08:45 PM IST

'बाहुबली २' ने रचला इतिहास, १००० कोटींची कमाई

एस एसा राजामौली दिग्दर्शित बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवरील आपला दबदबा सलग १०व्या दिवशी कायम राखताना नवा इतिहास रचलाय. या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत अद्याप कोणत्याही सिनेमाला जे जमले नाही ते करुन दाखवले. 

May 7, 2017, 04:26 PM IST

चार दिवसांत हिंदी 'बाहुबली२'ने पार केला १५० कोटींचा टप्पा

भारतात तसेच भारताबाहेरील बॉक्स ऑफिसवर बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा सुस्साट वेगाने सुरु आहे. 

May 2, 2017, 09:44 AM IST

'बाहुबली २' हिंदी व्हर्जनची तीन दिवसांत १२८ कोटींची कमाई

भव्यदिव्य बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये तीन दिवसांत बक्कळ कमाई केलीये.

May 1, 2017, 03:25 PM IST

'रईस'ची १०० कोटींच्या क्लबकडे वाटचाल

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा 'रईस' हा सिनेमा १०० कोटींच्या क्बलच्या दिशेने जोरदार वाटचाल करतोय. या सिनेमाने पाच दिवसांत तब्बल ९३.२४ कोटींचा गल्ला जमवलाय. 

Jan 30, 2017, 04:51 PM IST

दंगलची एका आठवड्यात १९७.५३ कोटींची कमाई

माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

Dec 30, 2016, 11:52 AM IST

दंगलने दोन दिवसांत कमावले तब्बल ६४.६० कोटी रुपये

माजी कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारित दंगल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय.

Dec 25, 2016, 12:31 PM IST

बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल

 बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.

Oct 29, 2016, 12:07 PM IST

मोहंजोदडोला मागे टाकत रुस्तमची जोरदार कमाई

अक्षय कुमार स्टारर रुस्तम बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. रुस्तमने मोहंजोदडोला मागे टाकत वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केलीये.

Aug 15, 2016, 02:45 PM IST

जाणून घ्या कबालीचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला कबाली या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरातून २०० कोटींचा आकडा पार केलाय.

Jul 25, 2016, 02:50 PM IST

'कबाली'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

दी सुपरस्टार रजनीकांत स्टारर 'कबाली' या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच छप्परतोड कमाई केलीये. या चित्रपटाने जगभरात तब्बल ५५ कोटींचा गल्ला जमवलाय.

Jul 23, 2016, 01:22 PM IST

सुल्तानची भारतात आतापर्यंत २७४.४५ कोटींची कमाई

सलमान आणि अनुष्का स्टारर सुल्तानची जादू अद्यापही बॉक्स ऑफिसवरुन ओसरलेली नाही. 

Jul 22, 2016, 09:53 AM IST

सुल्तानची जगभरात ४५० कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता सलमान खान स्टारर सुल्तान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. या सिनेमाने ११ दिवसांत जगभरात तब्बल ४५० कोटींची कमाई केलीये. 

Jul 18, 2016, 01:28 PM IST

ग्रेट ग्रँड मस्तीची दोन दिवसांत केवळ ५ कोटींची कमाई

प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झालेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा चांगलाच फटका बसला. 

Jul 18, 2016, 09:48 AM IST

'ग्रेट ग्रँड मस्ती'ने पहिल्या दिवशी कमावले २.५० कोटी

थुकरट कॉमेडीपट असलेल्या ग्रेट ग्रँड मस्तीला पायरसीचा मोठा फटका बसलेला दिसतोय.

Jul 17, 2016, 09:00 AM IST