प्रशिक्षकपदी रवी शास्त्री, गांगुलीची भूमिका काय?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची निवड झाली आहे.
Jul 12, 2017, 06:05 PM ISTबीसीसीआयचा नवा गुगली, प्रशिक्षक निवडीबाबत संभ्रम
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीमध्ये नवा ट्विस्ट आला आहे.
Jul 11, 2017, 06:18 PM ISTभारताचा पुढचा कोच : बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड केले उमेदवारांना विचारलेले दोन प्रश्न
भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत.
Jul 11, 2017, 03:36 PM ISTधोनीला ए ग्रेड कॉन्ट्रॅक्ट का? रमीझ राजाचा सवाल
पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर रमीझ राजानं धोनीला देण्यात आलेल्या ए ग्रेड कॉन्ट्रॅक्टवर आक्षेप नोंदवला आहे.
Jul 6, 2017, 04:37 PM ISTभारत 'अ' आणि अंडर-१९ संघाचा प्रशिक्षक द्रविडचे मानधन झाले दुप्पट
बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.
Jul 1, 2017, 04:49 PM ISTविराटला धडा शिकविण्यासाठी याने केला कोचपदासाठी अर्ज
इंजिनिअर... म्हणजे फारूख इंजिनिअर नाही तर एका मॅकेनिकल इंजिनिअरने भारतीय टीमच्या कोच पदासाठी अर्ज केला आहे.
Jun 28, 2017, 01:51 PM ISTसौरव गांगुलीकडे भारतीय क्रिकेटची नवी जबाबदारी
लोढा समितीच्या काही शिफारशींवर राज्य संघटनांनी आक्षेप नोंदवला होता.
Jun 27, 2017, 09:10 PM ISTआयसीसीकडून बीसीसीआयला मिळणार तब्बल इतके पैसे...
रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. या मॉडेलमुळे बीसीसीआयला आता ४०.५ कोटी डॉलर (२६.१५ अब्ज रुपये) मिळणार आहेत. आयसीसीने अगोदर २९.३ कोटी डॉलर म्हणजेच १८.९२ अब्ज रुपये देण्याचे मान्य केले होते. पण एका बैठकीनंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी १० करोड डॉलर्सची रक्कम वाढविण्यास सहमती दर्शवली.
Jun 23, 2017, 06:37 PM ISTकुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर विराट कोहलीवर चांगल्या प्रदर्शनासाठी दबाव
टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
Jun 22, 2017, 03:58 PM ISTधोनी कर्णधारपद सोडणार हे कोहलीला आधीच कळालं होतं.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटलं आहे की, महेंद्र सिंग धोनी कर्णधारपद सोडणार हे त्याला दीड महिना आधीच माहित होतं. जेव्हा कोहलीला ही गोष्ट कळाली तेव्हा तो मोहालीमध्ये टेस्ट खेळत होता.
Jun 14, 2017, 11:52 AM ISTप्रशिक्षक निवडण्यासाठी सचिन, गांगुली आणि लक्ष्मणनं खरंच मानधन मागितलं?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयनं सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या समितीची नियुक्ती केली होती.
Jun 11, 2017, 06:12 PM ISTकोच पदासाठी मी खूप महाग, BCCIला परवडणार नाही...
चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुरू असताना टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भातील बातम्या येत आहे. नव्या कोचसाठी अर्ज दाखल झाले आहेत. भारतीय टीमच्या कोच पदावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशाच एक नवीन नाव समोर आले आहे.
Jun 7, 2017, 07:20 PM ISTभारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज
भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत.
Jun 6, 2017, 04:46 PM ISTप्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो.
Jun 6, 2017, 04:28 PM IST'कुंबळेबरोबर कोणताही वाद नाही'
कोच अनिल कुंबळेबरोबर आपला कोणताही वाद नसल्याचं भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं स्पष्ट केलं आहे.
Jun 4, 2017, 07:17 PM IST