भारतीय क्रिकेटमधल्या 'सुपरस्टार कल्चर'वर आसूड
प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटला जोरदार हादरा दिलाय. BCCIच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या व्यवस्थापकीय समितीमधून गुहा यांनी राजीनामा दिला. समितीकडे दिलेल्या आपल्या राजीनामापत्रात त्यांनी भारतीय क्रिकेटमधल्या अनेक गैरप्रकारांना वाचा फोडलीये. कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामधला वाद बीसीसीआयनं अतिशय ढिसाळ पद्धतीनं हाताळल्याचं गुहा यांनी लिहिलंय...
Jun 2, 2017, 09:58 PM ISTम्हणून भारतीय खेळाडू अनिल कुंबळेवर नाराज!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय टीम आणि कोच अनिल कुंबळेमध्ये वाद असल्याचं बोललं जातंय.
May 30, 2017, 06:25 PM ISTकोच म्हणून सेहवाग घेणार कुंबळेची जागा?
भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.
May 29, 2017, 05:23 PM IST'...तर तो पर्यंत भारत-पाकिस्तान सिरीज नाही'
भारताने भारत-पाकिस्तान सिरीजच्या शक्यता पूर्णपणे फेटाळल्या.
May 29, 2017, 12:42 PM ISTपगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!
भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे.
May 25, 2017, 05:39 PM ISTमॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट
ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.
May 23, 2017, 04:33 PM ISTगंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका
पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.
May 8, 2017, 06:26 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
May 7, 2017, 04:08 PM ISTटीम इंडिया नव्या जर्सीत मैदानात
टीम इंडिया आपल्या नव्या जर्सीच्या रंगात आणि ढंगात पाहायला मिळणार आहे. नवा लूक हा ओपोचा असणार आहे. ओपो कंपनीने भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे गुरुवारी अनावरण केले.
May 4, 2017, 05:54 PM ISTजगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयला मोठा झटका
जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे.
Apr 27, 2017, 09:47 AM ISTआपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे
आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही.
Apr 21, 2017, 10:23 PM ISTतर भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार नाही
एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे.
Apr 20, 2017, 04:39 PM ISTबीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...
जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय.
Apr 4, 2017, 11:47 AM ISTपाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.
Mar 29, 2017, 01:56 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.
Mar 28, 2017, 10:28 PM IST