बीसीसीआय

बीसीसीआयकडून कमी मानधन मिळाल्यानं कोहली नाराज...

जगभरातील क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत भारतीय क्रिकेटर्सना अत्यंत तुंटपुंज्या मानधनात खेळावं लागतं, असं म्हणत टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं आपलं मानधन वाढवण्याची मागणी केलीय. 

Apr 4, 2017, 11:47 AM IST

पाकिस्तानसोबत खेळण्याची बीसीसीआयची इच्छा

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध पुन्हा एकदा खेळाने सुधरवावे अशी इच्छा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डने व्यक्त केली आहे.

Mar 29, 2017, 01:56 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.

Mar 28, 2017, 10:28 PM IST

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी चार सदस्यीय समिती नियुक्त

बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी समिती सुप्रीम कोर्टानं चार सदस्यीय समितीची नियुक्ती केलीय. 

Jan 30, 2017, 04:39 PM IST

बीसीसीआयच्या समितीसाठीची ती नावं कोर्टानं फेटाळली

क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या खटल्याला नवी कलाटणी मिळालीये.

Jan 24, 2017, 11:02 PM IST

बीसीसीआयची सूत्र सांभाळण्यासाठीची नऊ नावं सुप्रीम कोर्टात सादर

सुप्रीम कोर्टात नेमलेल्या अॅमिकस क्युरीनं बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी नऊ सदसस्यांची नावं सुप्रीम कोर्टाला सोपवली आहेत.

Jan 20, 2017, 06:14 PM IST

अनुराग ठाकुर नंतर कोण होणार बीसीसीआयचा नवा अध्यक्ष ?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनुराग ठाकुर यांच्या नावापुढे आता माजी अध्यक्ष, बीसीसीआय असा म्हटलं जाणार आहे. कोर्टाचा निकाल आहे की, सध्या सर्वात वरिष्ठ उपाध्यक्षांनी संयुक्त सचिवांसोबत मिळून बोर्डाचं कामकाज पाहावं, पण आता प्रश्न आहे की पाच उपाध्यक्षांमध्ये कोण कार्यवाहक प्रमुख बनणार आहे.

Jan 3, 2017, 08:12 AM IST

'त्या निवृत्त न्यायाधिशांना शुभेच्छा'

लोढा समितीच्या शिफारसी न पाळल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्केंची सर्वोच्च न्यायालयानं हकालपट्टी केली आहे.

Jan 2, 2017, 07:26 PM IST

आजचा दिवस दुर्दैवी, सर्वोच्च न्यायलयाच्या निकालावर पवारांची नाराजी

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.

Jan 2, 2017, 05:10 PM IST

...तर 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना जेल

ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना काही दिवस जेल होण्याची शक्यता आहे.

Dec 15, 2016, 09:54 PM IST