बिग बॉस ९ 0

...म्हणून 'बिग बॉस'मध्ये मंदनाच्या हॉट अदा दिसल्या नाहीत

'बिग बॉस'चे अनेक सीझन वेगवेगळ्या सेलिब्रिटिंच्या हॉट अदांमुळे गाजले. विशेषत: बॉलिवूड बाला आणि मॉडल्स या कार्यक्रमाचं आकर्षण ठरल्या... त्या त्यांच्या हॉट अदांमुळे आणि अंगप्रदर्शनामुळे... 

Jan 28, 2016, 04:55 PM IST

प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता

प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

Jan 23, 2016, 11:30 PM IST

'बिग बॉस ९'साठी इमामला किती रुपये मोजलेत माहितेय...?

सध्या, 'बिग बॉस सीझन ९' मध्ये इमाम सिद्दीकी पुन्हा एकदा दिसतोय. या सीझनमध्ये या कार्यक्रमात परत येण्यासाठी किती रक्कम मोजण्यात आलीय हे समजलं तर तुम्हालादेखील धक्का बसू शकतो. 

Jan 15, 2016, 05:26 PM IST

'बिग बॉस'मधून सलमाननं घेतली सुट्टी!

२७ डिसेंबर... हा अभिनेता सलमान खानचा वाढदिवस. यंदा तो ५० वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सलमान खाननं 'बिग बॉस'ला डिच्चू दिलाय, असं तुम्हाला वाटत असेल... पण तसं नाही.

Dec 25, 2015, 10:33 AM IST

बिग बॉस ९ : शॉकिंग... रिमी सेन आज रात्री शोमधून बाहेर पडणार

बिग बॉस ९ च्या एलिमिनेशनमध्ये आज रात्री सर्वात धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे. शो मधील सर्वात अनुत्साही सदस्य रिमी सेन हिला बाहेरचा रस्ता दाखविला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Nov 30, 2015, 10:10 AM IST

बिग बॉस-९: मंदना करिमीच्या सौंदर्यावर सलमान खान फिदा?

रिअॅलिटी शो 'बिग बॉस-९'च्या घरातून बाहेर पडलेला अभिनेता पुनीत वशिष्ठनं सलमान खानवर पक्षपात करत असल्याचा आरोप लावलाय. पुनीत वशिष्ठनं म्हटलं, सलमान खान मंदना करिमीच्या सौंदर्यावर फिदा झालाय.

Nov 19, 2015, 12:42 PM IST

Confirmed list:'बिग बॉस ९'मधील स्पर्धकांची नावं!

नेहमीच वादात असणारा रिअॅलिटी शो बिग बॉसचा नववा सिझन आजपासून सुरू होतोय. यावेळी डबल-ट्रबल ही थीम आहे. बिग बॉसच्या घरात कोण-कोणते सेलिब्रेटी राहणार आहेत याबाबत नेहमीच उत्सुकता असते. सर्व रिअॅलिटी शोचा 'बाप' असणाऱ्या या शोमध्ये कोण स्पर्धक असणार ते पाहा.

Oct 11, 2015, 06:34 PM IST

Confirmed! Bigg Boss 9 दिसणार ११ ऑक्टोबरपासून

टीव्ही शोमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले बिग बॉस याच रिएलिटी शोचे नववे पर्व येत्या ११ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Sep 23, 2015, 02:46 PM IST

मी भारतात पायही ठेवणार नाही, पॉर्न स्टार मियाँ खलिफाचं स्पष्टीकरण

मियामी इथली पॉर्नस्टार मियाँ खलिफा बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये येण्यास उत्सुक असल्याची बातमी होती. मात्र मियाँ खलिफानं आपण बिग बॉसमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

Sep 16, 2015, 10:53 AM IST

व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९'चा दुसरा प्रोमा प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान सहभागी स्पर्धकांच्या 'डबल ट्रबल'ची झलक दाखवताना दिसतोय. 

Sep 11, 2015, 05:57 PM IST

प्रोमो रिलीज: बिग बॉस ९मध्ये सलमानचा 'डबल ट्रबल' धमाका

सलमान खान पुन्हा एकदा टिव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९मध्ये होस्टिंग करतांना दिसणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ट्विट करून स्वत: सलमाननं सांगितलं होतं. बिग बॉसच्या सिझन ८ मधील थीम विमान क्रॅशची होती आणि त्यात सिक्रेट सोसायटीचा तडका.

Sep 7, 2015, 12:53 PM IST

बिग बॉस ९ : सेक्स रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा समावेश?

भरपूर मसाला असलेली मालिका बिग बॉस ९ पुन्हा येत आहे, यासाठी अनेक सेलिब्रिटी आणि अनोख्या चेहऱ्यांना सहभागाचं निमंत्रण दिलं जात आहे, याची यादी लिक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे

Aug 31, 2015, 10:55 PM IST