Confirmed! Bigg Boss 9 दिसणार ११ ऑक्टोबरपासून

टीव्ही शोमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले बिग बॉस याच रिएलिटी शोचे नववे पर्व येत्या ११ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Updated: Sep 23, 2015, 02:46 PM IST

 

 

मुंबई : टीव्ही शोमध्ये सर्वात प्रसिद्ध असलेले बिग बॉस याच रिएलिटी शोचे नववे पर्व येत्या ११ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अधिक वाचा : व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

आम्ही यापूर्वीच तुम्हांला घरातील सदस्यांची यादी दिली आहे. त्यामुळे तुम्ही हा शो कधी सुरू होणार याची वाट पाहत असणार त्यामुळे तुमची प्रतिक्षा संपणार आहे. सलमान खान होस्ट करणाऱ्या या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.