प्रोमो रिलीज: बिग बॉस ९मध्ये सलमानचा 'डबल ट्रबल' धमाका

सलमान खान पुन्हा एकदा टिव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९मध्ये होस्टिंग करतांना दिसणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ट्विट करून स्वत: सलमाननं सांगितलं होतं. बिग बॉसच्या सिझन ८ मधील थीम विमान क्रॅशची होती आणि त्यात सिक्रेट सोसायटीचा तडका.

Updated: Sep 7, 2015, 12:53 PM IST
प्रोमो रिलीज: बिग बॉस ९मध्ये सलमानचा 'डबल ट्रबल' धमाका title=

मुंबई: सलमान खान पुन्हा एकदा टिव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९मध्ये होस्टिंग करतांना दिसणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ट्विट करून स्वत: सलमाननं सांगितलं होतं. बिग बॉसच्या सिझन ८ मधील थीम विमान क्रॅशची होती आणि त्यात सिक्रेट सोसायटीचा तडका.

बिग बॉस सिझन ९ ची थिम डबल ट्रबल आहे. बिग बॉस ९चा पहिला टिझर व्हिडिओ रिलीज झालाय. यात एका मोठ्या शर्टमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी दिसतेय. ज्यांना सलमान बिग बॉसच्या डोळ्यातून पाहतोय.

आणखी वाचा - बिग बॉस ९ : सेक्स रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा समावेश? 

यानंतर सलमान म्हणतो, ''यहां एक करेगा दूसरे को ट्रबल क्योंकि वन प्लस वन इज़ डबल ट्रबल. इफ यू वांट टू नो हाऊ देन यू वॉच बिग बॉस नाउ''.

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा - सलमान खान करणार 'बिग बॉस-९'चं होस्टिंग

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.