प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता

प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

Updated: Jan 23, 2016, 11:30 PM IST
प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता title=

मुंबई : प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

प्रिंस हा रोडीज या शोचा ही विजेता आहे. वृषभ सिन्हा हा दुसऱ्या स्थानावर होता.

बिग बॉसच्या फायनलमध्ये सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कॅफ ही उपस्थित होती. कॅटरिना तिच्या फितूर सिनेमाच्या प्रमोशनसाठी फायनलमध्ये आली होती.