महमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड...
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय.
Mar 13, 2015, 11:12 AM ISTस्कोअरकार्ड : न्यूझीलंड बांग्लादेशवर ३ विकेटसनं केली मात!
स्कोअरकार्ड : बांग्लादेश Vs न्यूझीलंड
Mar 13, 2015, 08:16 AM IST... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया
टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते.
Mar 12, 2015, 02:57 PM ISTवर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय
वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
Mar 5, 2015, 02:31 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM ISTदिल्लीला उडवण्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी धुमाकूळ घालण्याचा कट रचणाऱ्या दोन संशयितांना नोएडामधून अटक करण्यात आलीय. या दोन दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश एटीएस, पश्चिम बंगाल एटीएस आणि आयबीनं मिळून पकडलंय.
Jan 2, 2015, 02:32 PM ISTबांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व
भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 16, 2014, 08:37 PM ISTवेस्टइंडीजनं बांग्लादेशला 10 विकेटनं हरवलं
मुशफिकुर रहीमच्या सेंच्युरीनंतरही वेस्टइंडिजनं पहिल्याच टेस्टच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी आज बांग्लादेशला लंचपूर्वीच 10 विकेटनं हरवलं.
Sep 10, 2014, 01:22 PM ISTभारत सोडण्याची इच्छा नाही - तसलिमा
यापुढे बांग्लादेशनं परवानगी दिली तरी पुढचं आयुष्य भारतातच व्यतीत करायचंय, असं बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांनी म्हटलंय. भारतामध्ये दीर्घकालीन रेसिडेंट परमिट मिळण्याची त्यांना आशा आहे.
Aug 6, 2014, 04:00 PM ISTएन.श्रीनिवासन झाले आयसीसीचे नवे चेअरमन
आयसीसी क्रिकेटमध्ये भारताचं पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवड झालीय.
Jun 26, 2014, 01:36 PM ISTटीम सिलेक्शनमध्ये मुलाचं नाव आल्यास बैठकीतून उठतो - रॉजर बिन्नी
भारतीय क्रिकेट टीमचे निवडकर्ते आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी म्हणाले, जेव्हा टीमचं सिलेक्शन होतं तेव्हा जर त्यांच्या मुलाचं स्टुअर्ट बिन्नीच्या नावावर चर्चा होत असेल तेव्हा मी बैठकीतून उठून जातो. इंग्रजी वृत्तपत्रासोबत केलेल्या बातचितमध्ये ते बोलत होते.
Jun 19, 2014, 04:00 PM ISTटीव्हीवर नाही दिसणार भारत-बांग्लादेश वनडे सीरिज
येत्या 15 जूनपासून भारत-बांग्लादेशमध्ये होणारी तीन दिवसीय वनडे सिरीज टीव्हीवर प्रसारित होणार नाहीय. या मॅच प्रसारित करण्याचे अधिकार खरेदी करण्यासाठी कोणतेही भारतीय प्रसारक रस दाखवत नाहीयेत.
Jun 13, 2014, 05:25 PM ISTगौतमचं पुनरागमन; रैनाच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा!
बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आलीय. या दौऱ्यात कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय.
May 28, 2014, 05:40 PM ISTटीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
Apr 4, 2014, 10:36 AM IST