बकरी ईद

Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?

Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Jun 17, 2024, 08:46 AM IST

बकरी ईदच्या दिवशी समोर आलं अनोखं पशू-प्रेम, 250 बकऱ्यांचा कु्र्बानीपासून वाचवला जीव

बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याची प्रथा आहे. पण बागपत इथं पशू प्रेमी समाजाने तब्बल 250 बकऱ्यांना जीवदान दिलं आहे. बाजारभावापेक्षा जास्त किंमत त्यांनी त्यांनी कुर्बानीला आलेल्या बकऱ्या विकत घेतल्या.

Jun 29, 2023, 07:40 PM IST

'बकरी ईद बकऱ्याशिवाय साजरी होईल तेव्हा दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी होईल'

उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. 

 

 

Nov 9, 2020, 03:48 PM IST

'शांत राहून तमाशा पाहताय का?', बकरी ईदवरुन काँग्रेसचा सरकारला घरचा आहेर

बकरी ईदच्या प्रश्नावरुन काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.

Jul 30, 2020, 08:48 PM IST

...मग पंतप्रधानांचा ५ ऑगस्टचा कार्यक्रमही प्रतिकात्मक करा- इम्तियाज जलील

बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावलीवरुन एमआयएम खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Jul 22, 2020, 11:13 PM IST

बकरी ईदसाठी कुठलीही सूट मिळणार नाही, औरंगाबाद पालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ईद घरीच साजरी करण्याचं आवाहन

Jul 22, 2020, 10:29 PM IST

'बकरी ईद'साठी गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शक सूचना, हे नियम पाळावे लागणार

बकरी ईदसाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

Jul 17, 2020, 06:06 PM IST

ईदसाठी जम्मू- काश्मीरच्या जनतेने उचललं महत्त्वाचं पाऊल

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर....  

Aug 11, 2019, 10:00 AM IST

एकादशी असल्याने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय

पंढरपूरच्या मुस्लिम समाजाने बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 

Aug 22, 2018, 06:39 PM IST