सलमान सांगतोय, 'रोमान्स' म्हणजे काय...
तुम्ही कधी सलमानला ऑन स्क्रीन किसींग सीन देताना पाहिलंत? नाही ना... खरं म्हणजे, सलमानसाठी किसींग सीनमधूनच रोमान्स दाखवता येतो असं नाही, नुकताच आपल्या 'रोमान्स'च्या कन्सेप्टबद्दल आणि आपल्या रिलेशनशीपबद्दल सलमान भरभरून बोलला.
Nov 10, 2015, 08:46 PM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTभाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी
भाजप नेत्यांच्या बारामती प्रेमाला उकळी
Nov 7, 2015, 12:52 PM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTप्रेम इज बॅक; पाहा, 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर
सलमान खान आणि सोनम कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
Oct 2, 2015, 10:55 AM ISTमाझ्या मुलांनी मला खरं प्रेमाचा अर्थ शिकवला - शाहरूख खान
शाहरूख खान स्क्रिनवर रोमान्सच्या बाबतीत बेस्ट आहे. पण स्क्रिनवर रोमान्सचा बादशहा असलेल्या शाहरूखच्या मते त्याला प्रेमाचा खरा अर्थ त्याच्या मुलांनी शिकवला.
Sep 23, 2015, 05:56 PM ISTमहिलांपेक्षा पुरुषच अधिक खोटं बोलतात, पाहा त्यांचे ५ असत्य वचन
नुकताच झालेला एक सर्व्हे सांगतो की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक खोटं बोलतात. यामुळं महिलांचा संशय बळावतो. जेव्हा आपल्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्या पार्टनरला संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जातं.
Sep 22, 2015, 08:56 PM ISTअभिनेत्री अर्शी खानने कबूल केले मी शाहिद आफ्रिदीशी प्रेम करते, ठेवला लग्नाचा प्रस्ताव
अभिनेत्री आणि मॉडेल अर्शी खान पाकिस्तानी खेळाडू शाहित आफ्रिदी याच्यासोबतच्या रिलेशनशीप संदर्भात सनसनी खुलासे करत आहेत. अर्शीने ट्विट केलेय, शाहिदबरोबर मी सेक्स केलाय. आता तर तिने म्हटलेय मी शाहिदवर प्रेम करत आहे. मी लग्नाचा प्रस्तावरही त्याच्यापुढे ठेवलाय.
Sep 11, 2015, 04:06 PM IST'ती' मज्जा करण्यासाठी हेडमास्तरने चक्क शाळेला दिली सुटी
दोघा शिक्षक प्रेमी युगुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी शाळेला सुटी द्यावी लागली. मात्र, मुल अचानक घरी आल्याने पालकांनी मुलांना दमात घेत पळून आलात का, असे विचारले. त्यावेळी मास्तरांनीच सुटी दिल्याचे सांगितले. त्यावेळी खातरजमा करण्यासाठी काही पालक शाळेत गेल्याने भलताच प्रकार पुढे आला.
Aug 21, 2015, 12:05 PM ISTहा सामाजिक प्रयोग मनात प्रेमाची भावना निर्माण करतो
शहरात दोन-तीन वर्षांनी अशा घटना घडतात की, ज्यामुळे दोन जातीमधील माणसं उगाच एकमेकांविषयी नको तो विचार करतात.
Aug 9, 2015, 08:22 PM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2015, 09:57 AM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:55 PM ISTअखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..
मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....
Jul 22, 2015, 10:28 AM ISTकिती जणांना I Love You म्हटलंय आपण?
जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.
Jul 15, 2015, 04:01 PM IST