`प्रेम` म्हणजे याहून वेगळं काय असतं हो!
प्रेमाला कशाचंच बंधन नसतं... याचीच प्रचिती पिंपरी-चिंचवडमध्ये आलीय. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एक जोडपं विवाह बंधनात अडकलं.
Nov 27, 2013, 08:36 PM ISTसोनाक्षीने जाहीर केलं आपलं प्रेम!
बॉलीवूडमध्ये प्रेमाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात..आणि आता बॉलीवूड दबंग गर्ल सोनाक्षीनेही यावरुन पडदा उठवलाय.
Sep 23, 2013, 07:25 PM ISTघरात का ठेवतात लव्ह बर्डस्?
युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात `लव्ह बर्डस` ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात, असा त्यांचा विश्वास आहे.
Sep 14, 2013, 07:58 AM ISTएकत्र दारू पिणारी जोडपी अधिक आनंदी!
सुखी संसाराचा नवा मंत्र... पती-पत्नींनो सोबत दारू प्या आणि खूश राहा ! एकत्र दारू पिणारी जोडपी इतरांपेक्षा अधिक खूश...
न्यूझीलंड विद्यापीठाच्या सर्व्हेतील नवे सत्य
‘यारा... यारा... फ्रेंडशीपचा खेळ सारा...’
मैत्री... या नात्याविषयी काय बोलावं किंवा किती? हा प्रश्न भल्याभल्यांना पडतो. रक्ताचं नातं नसलेले हे संबंध... म्हटलं तर काहीच नाही आणि म्हटलं तर सर्व काही.
Aug 13, 2013, 08:05 AM ISTप्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध!
अमेरिकन मॅगझीन वेनीटी फेअरच्या नव्या अंकात प्रिंसेस डायना आणि पाकिस्तानी हार्ट सर्जन हसनत खान यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत लेख छापण्यात आलाय.
Aug 1, 2013, 09:52 PM ISTबिप्सची तार हरमन बवेजाशी जुळली?
बिपाशा आता ऋतिक रोशनची कॉपी म्हणून ओळखला जाणाऱ्या हरमन बवेजाचा खूप सिरीयसली विचार करतेय.
Jul 30, 2013, 04:12 PM ISTप्रेम करायला शिका...
आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.
Jul 29, 2013, 08:14 AM ISTप्रेमाने घेतला २८,१४५ जणांचा बळी !
प्रेम ही ईश्वराची देणगी आहे असं म्हटलं जातं...मात्र आजच्या तरुणाईसाठी प्रेम यमदूत बनलंय...हे आम्ही नाही तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून उघड झालंय...
Jul 23, 2013, 10:42 PM ISTदुरावलेली ती दोघं... ७४ वर्षानंतर विवाहबंधनात!
७४ वर्षांपूर्वी... त्यानं तिला पाहिलं... तिनं त्याला पाहिलं... तेव्हा खरं तर ते दोघेही उमलत्या वयात होते... दोघांच्याही नजरांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले. पण...
Jul 22, 2013, 10:43 AM IST`आई-बाबा मी प्रेमात पडलेय...`
‘टीनएज’ मुला-मुलींना भिन्न लिंगाप्रती आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. इतरवेळी सगळं काही आपल्या आई-वडिलांशी शेअर करणारी मुलं-मुली याबद्दल मात्र आपल्या मनातील गोष्टी शेअर करणं टाळतात. कशाची बरं भीती वाटतं असेल या मुलांना...
Jul 18, 2013, 08:20 AM ISTही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!
प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.
Jul 3, 2013, 08:33 AM ISTप्रेमाला भाषा नाही, पण ते उघड करायलाच हवं ना!
प्रेमाची कोणतीही ठराविक अशी परिभाषा नाही. खरं-खुरं प्रेम केवळ शब्दांत व्यक्त करणं तर अशक्यचं... पण, तरी आपण हा प्रयत्न नेहमीच करतो, नाही का?
Jun 27, 2013, 08:10 AM ISTना प्रेमासाठी पाप, ना पापावर प्रेम!
प्रेम आणि पाप... तुम्ही म्हणाल काय संदर्भ एकमेकांचा? पण, एखाद्या गोष्टीवर तुमचं अतोनात प्रेम आहे आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही चुकीच्या मार्गांचा वापर केला तर या दोन्ही गोष्टींचा संगम नक्की होतो.
Jun 25, 2013, 08:07 AM ISTसलमान बनणार पुन्हा `प्रेम`!
पुन्हा सुरज बढजात्या यांना सलमान खानला घेऊन कौटुंबिक सिनेमा काढण्ची इच्छा आहे. सलमान खानकडे खरंतर अजिबात वेळ नाही. मात्र सलमानलाही सुरजसोबत काम करायची इच्छा असल्याने आपल्या कामातून वेळ काढून काही तारखा त्याने सुरज बढजात्याला दिल्या आहेत.
May 26, 2013, 04:48 PM IST