झोपण्याआधी प्रत्येक जोडप्याने ही ५ कामे करा
अनेकदा असं होत की लग्नानंतर सर्व काही नॉर्मल होतं मात्र अचानक असं काही घडतं की ज्यामुळे पती-पत्नीमध्ये दुरावा येऊ शकतो. अनेकदा बेडरुममध्ये अशा काही चुका घडतात ज्यामुळे त्यांच्या नात्यावर परिणाम होतो.
Jun 3, 2016, 02:27 PM ISTया व्यक्ती प्रेमात कधीच दगा देत नाहीत
जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनात एक भिती असतेच की आपला प्रेमभंग होऊ नये. त्यामुळे एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्याआधी त्याचा हार्ट नंबर जाणून घ्या. त्यामुळे प्रेमभंग होण्याची शक्यता कमी असते.
May 29, 2016, 02:23 PM ISTहो, मी विराटवर प्रेम करते !
विराट कोहली सध्या तूफान फॉर्ममध्ये आहे. कोहलीचं फॅन फॉलोअिंग मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे.
May 28, 2016, 10:23 PM ISTसंजय लीला भन्साळींचे मराठी प्रेम
लाल इश्क चित्रपटातून बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलंय. मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या या निर्मात्याचे मराठी भाषा आणि मराठी चित्रपटांवर बॉलीवूडइतकेच प्रेम आहे.
May 28, 2016, 03:07 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
May 26, 2016, 08:33 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले.
May 26, 2016, 05:42 PM ISTतुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?
प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन
May 22, 2016, 10:08 AM ISTसैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?
सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत.
May 6, 2016, 07:39 PM ISTदिल्ली टू अमेरिका प्रेमाचा एकतर्फी प्रवास
एकतर्फी प्रेमातून गेली दहा वर्षे नवी दिल्ली ते अमेरिकेतील टेक्सास पर्यंत एका महिलेचा पाठलाग करणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला अमेरिकेत १९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. जितेंद्र सिंग असं या व्यक्तीचं नाव आहे. तसंच त्याला ४ हजार अमेरिकन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आलाय.
Apr 30, 2016, 11:54 AM ISTजेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?
प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात.
Apr 29, 2016, 11:58 AM ISTधक्कादायक : पती वेळ देत नव्हता म्हणून मुलाच्या कोचसोबत ठेवले अनैतिक संबंध
महिलेने नात्याच्या सर्व सीमा ओलांडल्या.
Apr 14, 2016, 01:08 PM ISTकटरिनाने विचारल्यावर रणबीर सरळ 'नाही' म्हणाला...
रणबीर आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र येतील का?, या चर्चेला बी-टाऊनमध्ये उधाण आलं आहे.रणबीर कपूर आणि कटरिना कैफ हे बी टाऊनमधील हॉट कपल मानलं जातं.
Apr 13, 2016, 03:47 PM IST63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात
रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत.
Apr 1, 2016, 03:57 PM ISTअंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली...सुशांत असा आहे?
अभिनेता सुशांत सिंग आणि टीव्हीस्टार अंकिता लोखंडे यांच्या ब्रेकअपच्या बातम्या मीडियातून येत होत्या. मात्र, अंकिता लोखंडे हिने या अफवा असल्याचे म्हटले आहे. आमचे सहा वर्षांपासूनचे संबंध मजबूत असून तूटू शकत नाही, असे अंकिताने म्हटलेय.
Mar 31, 2016, 09:46 AM ISTआजच्या युगात प्रेम झालंय दुर्मिळ... ही आहेत पाच कारण!
बॉलिवूड सिनेमांत हिरो-हिरोईन प्रेम करतात... मग मध्ये कुणीतरी आडवं येत... आणि मग अशाच अनेक अडचणी पार करून अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकतात... आणि मग 'अॅन्ड दे लिव्हड हॅपीली टुगेदर' अशी पाटी दिसते...
Mar 29, 2016, 01:39 PM IST