मुंबई : शहरात दोन-तीन वर्षांनी अशा घटना घडतात की, ज्यामुळे दोन जातीमधील माणसं उगाच एकमेकांविषयी नको तो विचार करतात.
मात्र मुंबईतील अनेक चांगल्या घटना, सण त्यांना जवळ आणतात, असाच एक सामाजिक प्रयोग करण्यात आला, त्याला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं दिसून आला आहे, (हा व्हिडीओ झी २४ तासचा नाही).
मी मुस्लिम आहे, मी तुमच्यावर विश्वास करतो, तुमचाही माझ्यावर विश्वास असेल, तर गळाभेट घ्या, असं आवाहन हा तरूण करतोय, पाहा मुंबईकर त्याला काय प्रतिसाद देतायत...
हा सामाजिक प्रयोग मनात प्रेमाची भावना निर्माण करतोय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.