प्रियंका चोप्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस 'जय गंगाजल' या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करतायत.

Mar 3, 2016, 01:02 PM IST

प्रियंकाचा 'बेवॉच'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या हॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवतेय. क्वांटिकोमध्ये तिच्या भूमिकेची खूप चर्चा झाली. त्यानंतर ऑस्करमध्येही पुरस्कार प्रदान करण्याची तिला संधी मिळाली होती. 

Mar 2, 2016, 04:02 PM IST

प्रियंकाच्या ज्वेलरीची किंमत तब्बल ५५ कोटी रुपये

बॉलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री प्रियंका चोप्राने ८८व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आपले जलवे दाखवले. यावेळी ती पुरस्कार समारोहात रेड कार्पेटवर दिसली. 

Mar 1, 2016, 08:34 AM IST

प्रियंकाला कशाची भीती वाटते?

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार घेतल्यानंतर क्वांटिको या आंतरराष्ट्रीय टीव्ही शोमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तिला पीपल्स चॉइस अॅवॉर्डही मिळालाय.

Feb 10, 2016, 09:52 AM IST

'क्वांटिको'च्या नव्या एपिसोडमध्ये प्रियंकाची हॉट अदा

सीझन ब्रेकनंतर अमेरिकेन टिव्ही शो 'क्वांटिको' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शोच्या नव्या ट्रेलरमध्ये प्रियंका चोप्राचा हॉट अवतार दिसतोय. 

Feb 8, 2016, 08:40 AM IST

मुलं होण्यासाठीच पुरुषांची गरज : प्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक धक्कादायक उत्तर दिले आहे. मुलं होण्यासाठी केवळ पुरुषांची गरज असते, असे म्हटले.

Jan 27, 2016, 07:01 PM IST

प्रियंका चोप्रा जगातील सर्वात सेक्सी महिला

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिलेचा किताब जिंकला आहे. 

Dec 10, 2015, 04:02 PM IST

बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर हिट

बाजीराव-मस्तानी या सिनेमातील पिंगा या गाण्याने सोशल मीडियावर धिंगाणा घातला. अनेकांनी या गाण्यातून इतिहास चुकीचा दाखवल्याची टीका केली. असे असताना आता बाजीराव-मस्तानीचा दुसरा ट्रेलर लाँच करण्यात आलाय. हा ट्रेलर प्रियंका चोप्रा हिने फेसबुकवर अपलोड केल्यानंतर काही तासांतच याला लाखो हिट्स मिळाल्या.

Nov 21, 2015, 04:53 PM IST

बॉलिवू़डमधील प्रियंका माझी पहिली मैत्रीण : दीपिका

 प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादूकोण दोघीही बॉलिवूू़डमधील आघाडीच्या अभिनेत्री. अव्वल स्थानावर असल्याने दोघीही एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी. मात्र असे असतानाही त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहे. याबातची कबुली खुद्द दीपिकानेचे दिलेय.

Nov 21, 2015, 03:54 PM IST

Video_संजय लीला भन्साळीच्या 'पिंगा'चा सोशल मीडियावर दंगा

पिंगाच्या वादावर सेलिब्रेटी भन्सालीच्या बाजूने राहिलेत. मात्र, इतिहासाचा विपर्यास झाला असेल, तरी सिनेमॅटीक लिबर्टी मान्य केली पाहिजे, अशा भावना. मराठी कलाकारांनी व्यक्त केल्यात. दरम्यान, या गाण्याबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Nov 20, 2015, 12:17 PM IST

ट्विटरवर प्रियंका चोप्राने १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा केला पार

मायक्रो ब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेली वेबसाईट ट्विटरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी झाली असून आपण खूप भाग्यवान असल्याचं तिनं म्हटलय. प्रियंकाने आपल्या चाहत्यांचे आभारही ट्विटरवरूनच मानलेत.

Jun 22, 2015, 05:27 PM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोणचा एकत्र डान्स जलवा

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण संजय लिला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. भन्साली यांची पिरिअड ड्रामा फिल्म 'बाजीराव मस्तानी' यात एका लावणी नृत्यावर या दोघी एकत्र दिसतील.

Apr 21, 2015, 02:35 PM IST

एकता कपूरच्या नव्या रिअॅलिटी शोमध्ये पाहा कोण असणार?

एकता कपूरचा 'नच बलिए' या  रिअॅलिटी शोचा सिजन-७ लवकरच सुरु होत आहे. 'नच बलिए'ची ओळख सेलिब्रिटींचा शो अशी आहे. त्यामुळे या नव्या भागात कोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता आहे.चर्चा आहे ती प्रियंका चोप्राची!

Apr 3, 2015, 08:37 PM IST

पाहा: प्रियंका चोप्राचा न्यू लूक!

प्रियंका चोप्रानं ट्विटरवर आपला नवा लूक शेअर केलाय. यात प्रियंका पण सोनाक्षी सिन्हा सारखी छोट्या केसांमध्ये दिसणार आहे. फोटोत प्रियंका लाल लिपस्टिक लावलेली जरासा उदास चेहरा अशी दिसतेय.

Jan 19, 2015, 10:28 AM IST

...तर हे नातं आहे प्रियंका चोप्रा आणि 'डीडीएलजे'चं!

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केलाय एक नवा खुलासा. शाहरुख आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आणि जवळचा आहे, असं प्रियंकानं म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये रोमॅन्सला अजरामर ठेवणाऱ्या या जोडीनं या शुक्रवारी हजार आठवडे पूर्ण केले आहेत.

Dec 15, 2014, 10:49 AM IST