अबब! ७ पोत्यांमध्ये ५ कोटी, राजकारण्यांनी आणला पैशांचा पूर
पुणे-सोलापूर महामार्गावरती मौजे पळसदेव गावच्या हद्दीतील काळेवाडी इथं अचारसंहिता भरारी पथकानं पाच कोटी रुपये पकडले. एका कारमधून सात पोत्यांमध्ये असलेली पाच कोटींची रक्कम पाहून अधिकारीही चक्रावले.
Oct 8, 2014, 10:39 AM ISTमतदानापूर्वीचा विदर्भ: पैशांची लूट आणि दारूचा पूर
निवडणुकांमध्ये चालणारे काळे व्यवहार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. काळ्या पैशांच्या वापरापासून ते अवैधरित्या दारूचा पुरवठ्यापर्यंत किंवा वस्तुंच्या बदल्यात आपलं बहुमूल्य मत विकत घेण्यापर्यंत अनेक प्रकार घडत असतात... हा प्रकार थांबवायचा असेल, तर आपल्यालाच संयम बाळगणं आणि सावध राहणं आवश्यक आहे.
Apr 9, 2014, 08:26 PM IST