पेट्रोल

पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटणार, सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा सरकारचा प्रयत्न

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.

Apr 11, 2018, 05:25 PM IST

सर्वसामान्यांना झटका: पेट्रोलच्या दराने ४.५ वर्षांत गाठला उच्चांक आणि डिझेलने गाठली सत्तरी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असताना आता आणखीन एक चिंताजनक बातमी आहे. कारण, पेट्रोलच्या किंमतीने गेल्या ४.५ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये पेट्रोलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या.

Apr 9, 2018, 08:22 PM IST

पेट्रोलियम मंत्र्यांचे मोठे वक्तव्य : याप्रकारे स्वस्त होणार पेट्रोल - डीझेल

पेट्रोल आणि डीझेलच्या सततच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलियम मंत्र्यांनी सर्वात मोठे वक्तव्य केलं आहे. रायपुरमध्ये तेल वाढीच्या किंमतीवर बोलताना ते म्हणाले की, कच्या तेलाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोल आणि डीझेलच्या दरात आणखी वाढ झाली आहे. तसेच त्यांनी सांगितलं की मार्चच्या पहिल्या आठवड्यात कच्या तेलाचा दर कमी होता म्हणून पेट्रोल आणि डीझेलचा दर कमी होता. धर्मेंद्र प्रधानने सांगितलं की, पेट्रोल - डीझेल सारख्या गोष्टी जीएसटीच्या अंतर्गत येणं आवश्यक आहे. 

Apr 6, 2018, 08:07 AM IST

..तयार व्हा! आणखी वाढणार पेट्रोल-डिझेलचे दर

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडतायत. आतापर्यंत दिल्लीत पेट्रोलच्या दराने चार महिन्यांचा उच्चांक गाठलाय तर डिझेलचे दरही वाढताच वाढे. आजच्या दरानुसार पेट्रोल ७३. ९५ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ६४.८२ प्रती लीटर विक्री होतेय. पेट्रोल आणि डिझेलच्या दर 

Apr 4, 2018, 01:04 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरातून राज्यातल्या नागरिकांना दिलासा नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 3, 2018, 08:13 PM IST

पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवर अशोक चव्हाणांचा टोला...

  केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वारंवार केलेल्या वाढीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा चांगलाच समाचार घेतला आहे. 

Apr 3, 2018, 05:17 PM IST

इथं पेट्रोल केवळ ६५ पैसे लिटर, जाणून घ्या काय आहे कारण...

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहेत. पण, काही असेही देश आहेत जिथल्या नागरिकांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींची चिंता सतावत नाही. 

Apr 3, 2018, 04:53 PM IST

पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये कोणताही दिलासा नाहीच

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात किंमती वाढल्याने  राष्ट्रीय राजधानी दिल्ली देखील पेट्रोलचे दर गेल्या 4 वर्षाच्या सर्वोतम किंमतीवर पोहोचले आहे.

Apr 3, 2018, 03:16 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये संताप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:51 PM IST

नागपूर | पेट्रोल, डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 11:28 AM IST

पेट्रोल - डिझेलचा भडका, चार वर्षातील उच्चांक

गेल्या चार वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी मोठा उच्चांक गाठलाय. आज  एक एप्रिलपासून देशात आर्थिक नव्या आर्थिक वर्षाला सुरवात झाली आहे.  

Apr 1, 2018, 08:31 PM IST

७० पैशांनी महागले पेट्रोल, डिझेलच्या दरातही वाढ

दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असल्याने त्याचा परिणाम दरांवर होतो. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीमध्ये मोठा उतार-चढ़ाव पाहायला मिळतोय. आता सामान्य माणसासाठी ही वाईट बातमी आहे. ब्रेंट क्रूडने यंदाच्या वर्षात दुसऱ्यांदा ७०चा आकडा पार केलाय. याआधी ब्रेंट क्रूडने ३१ जानेवारीला ७० डॉलरचा आकडा पार केला होता. त्यावेळी क्रूडचा भाव ७०.९७ इतका पोहोचला होता. 

Mar 27, 2018, 08:52 AM IST

फोर्डने लॉन्च केली ईकोस्पोर्ट टायटेनियम प्लस, पाहा फिचर्स आणि किंमत...

तुम्ही नवी कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, फोर्ड इंडियाने आपली नवी गाडी लॉन्च केली आहे.

Mar 19, 2018, 08:21 PM IST

खुशखबर : पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, पाहा काय आहेत भाव

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Mar 19, 2018, 08:04 PM IST