संजय दत्त पुन्हा जेलमध्ये, दिवाळी येरवड्यातच
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्त आज येरवडा जेलमध्ये जाण्यासाठी रवाना झाला आहे. संजय २८ दिवसांच्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर होता.
Oct 30, 2013, 08:09 AM ISTमुन्नाभाईची रजा संपली, आज पुन्हा जेलमध्ये रवानगी?
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी आणि चित्रपट अभिनेता संजय दत्तची आज येरवडा जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता आहे. संजय सध्या संचित रजा म्हणजेच पॅरोलवर आहे.
Oct 29, 2013, 08:15 AM ISTअबब...अमेरिकेला विकत घेण्याइतकी पेशव्यांकडे संपत्ती
सध्या उन्नावमध्ये खजिन्याचा शोध सुरू आहे. मात्र या खजिन्यात कुणाची संपत्ती आहे य़ाबाबत जोरदार वादविवाद सुरू आहेत. हा खजिना नानासाहेब पेशव्यांचा असल्याचा दावा अनेक इतिहासतज्ञ करत आहेत. याच पार्श्वभूमीवर पेशव्यांच्या खजिन्याच्या तपशीलाचा शोध लागलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Oct 26, 2013, 01:10 PM ISTचिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची!
खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.
Oct 25, 2013, 11:35 AM ISTमुजोरी आली अंगाशी : शाळेला २२ कोटींचा दंड
शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्याबद्दल पुण्यातील ‘दिल्ली पब्लिक स्कूल’ला चांगलाच फटका बसलाय. शिक्षण विभागाने ही कारवाई केलीय.
Oct 24, 2013, 10:41 PM ISTसंगमेश्वर विद्यालयाचा सुरक्षितेचा नवा पायंडा
पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये शाळेत झालेल्या मारामारीतून हृषिकेश सरोदे या नववीतल्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. पुण्यातल्याच पारगावच्या एका खेड्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केलीय. हा खास रिपोर्ट.
Oct 24, 2013, 11:32 AM ISTपुण्याचा अमोल बराटे हिंदकेसरी
पुण्याचा मल्ल अमोल बराटे याने हिंदकेसरी किताब पटकावला आहे. अमोलने वायूदलाचा मल्ल सोनू याला चीतपट करुन हरियाणाचं मैदान मारले.
Oct 22, 2013, 05:19 PM ISTपुण्यात महिला पोलिसाची पतीनं केली हत्या
पुण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलची तिच्या पतीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस विभागात कार्यरत होते. रुपाली साळवी असं मृत महिलेचं नाव असून तिचा पती श्रेयस साळवी याला पोलिसांनी अटक केलीय.
Oct 20, 2013, 02:04 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येला दोन महिने पूर्ण, तपास कुणीकडे?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाविषयी पोलिसांची बोलती बंद अशी अवस्था झालीय. दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन महिने झालेत. तरीही मारेकऱ्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना अपयश आलंय.
Oct 20, 2013, 08:23 AM ISTज्याची पुस्तक विक्री जास्त; त्यालाच करा अध्यक्ष - राज
‘...याला मराठी साहित्य संमेलन आहे की कुस्तीचा आखाडा’ अशी टीका राज ठाकरेंनी साहित्य संमेलनाच्या राजकारणावर आणि नेहमीच्याच वादावर केलीय. सोबतच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. ते पुण्यात बोलत होते.
Oct 17, 2013, 08:05 PM ISTपुण्यात पिण्याच्या पाण्यावरून तरुणाचा खून
कात्रज-कोंढवा मार्गावर पिण्याच्या पाण्यावरून झालेल्या भांडणातून एका रखवालदाराने दुसर्याक रखवालदाराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास खून केल्यानंतर घटनास्थळाजवळच शांत बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Oct 17, 2013, 03:26 PM ISTतरूणीची छेडछाड : आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलीस निलंबित
छेडछाडीला कंटाळून एका महाविद्यालयीन तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांमध्ये एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे.
Oct 17, 2013, 01:02 PM ISTपुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Oct 16, 2013, 02:46 PM ISTबजाजची ‘डिस्कवर १०० एम’ बाजारात...
दिवाळीचं औचित्य साधत बजाज कंपनीनं डिस्कवर श्रेणीतली ‘डिस्कवर १०० एम’ ही नवी बाईक बाजारात आणलीय. बजाज कंपनीच्या आकुर्डी इथल्या मुख्यालयात या बाईकचं अनावरण करण्यात आलं.
Oct 15, 2013, 11:32 PM IST... इथे येते देवाची प्रचिती!
देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय...
Oct 15, 2013, 09:30 PM IST