मुंबईनंतर पुण्यात शिवसेना नेत्याची हाकालपट्टी
मुंबईबरोबरच पुण्यातही शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे. जिल्हा उप-प्रमुख अशोक खांडेभराड यांना शिवसेनेतून काढण्यात आलं आहे.
Dec 3, 2013, 01:17 PM ISTबारामतीत पतीने सोने-पैशासाठी पत्नीचे नाक, कान कापले
एक लाख रुपये आणि २ दोन तोळं सोन्यासाठी पतीनेच पत्नीचे केस कापल्याची अघोरी घटना बारामतीमधल्या डोर्लेवाडी गावात घडलीय. पत्नीचे केस कापण्यावर या नराधमाचं समाधान झालं नाही. त्यानं तिचे नाक आणि कान कापून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला.
Dec 3, 2013, 12:24 PM ISTपुण्यात मनसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस
पुणे शहर मनसेमधली धुसफूस अखेर पोलिसांपर्यंत पोचलीय. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाराजी नाट्यानं रविवारी खळळ खट्याकचं रूप धारण केलं. महत्त्वाचं म्हणजे मनसेच्या शहर कार्यालयातच हा प्रकार घडला.
Dec 2, 2013, 05:53 PM ISTसीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिक आक्रमक
सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध शिवसेनेनं केला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
Dec 1, 2013, 05:23 PM ISTउसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
Nov 29, 2013, 07:49 PM IST‘डॉ. दाभोलरांच्या हत्येमागे धर्मांध शक्ती नाही’
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही धर्मांध शक्तींचा हात नाही, असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिलंय.
Nov 29, 2013, 03:45 PM ISTपुण्यातील स.प. महाविद्यालयाला दणका, मान्यताच रद्द
पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या महाविद्यालयाने बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न स्विकारल्याने राज्याच्या उच्च माध्यमिक महामंडळाने नियमाला फाटा दिल्याच्या कारणाने जोदरार झटका दिलाय.
Nov 28, 2013, 09:27 AM ISTधक्कादायक : पुण्यात माणसाने केला कुत्र्यावर बलात्कार
माणूस पशू होत चालला आहे, असे आपण नेहमी म्हणतो.... पण माणसातील पशुत्व दिसले काल पुण्यात.... पुण्यात एका नराधमाने चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार घटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५२ वर्षीय हनुमंत माने याला अटक केली
Nov 27, 2013, 05:09 PM ISTपुण्याचे पोलीस आयुक्त पोळ यांना अटकेचे आदेश
पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गातल्या एका व्यक्तीशी संबंधित प्रकरणात आयोगाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Nov 25, 2013, 03:46 PM ISTपुण्यात इमारतीला आग, २५ वाहनं जळून खाक, एकाचा मृत्यू
पुण्यातल्या अर्पाटमेंटमध्ये आग लागून जवळपास २५ वाहनं जळून खाक झाली आहेत. शनिवार पेठेतील अनुदत्त अपार्टमेंटमधील ही घटना आहे.
Nov 23, 2013, 09:15 AM ISTराज्यात थंडीची लाट, पुणे-जळगावात थंडीचा मुक्काम
राज्यात मुंबईसह पुणे, जळगावमध्ये थंडीची चाहूल आहे. पुण्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. तर जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईत सकाळी चांगलाच गारवा आहे.
Nov 22, 2013, 06:07 PM ISTपुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश!
पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश आहेत.... दानशूर पुणेकरांनी भिकाऱ्यांना एवढे पैसे दिलेत की त्यांची वार्षिक कमाई चक्क चार कोटींवर पोहोचलीय...
Nov 22, 2013, 09:31 AM ISTपुण्यातील वाहतूक बेशिस्तीला बसणार चाप
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्याच्या एखाद्या नो एन्ट्रीच्या गल्लीत गाडी घुसवलीत किंवा आजूबाजूला पोलीस नाही असं बघून नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत, तर आता ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. कारण गल्लीत दबा धरुन बसलेले वाहतूक पोलीस एकदम तुमच्यासमोर येतील आणि चलन फाडतील आणि हे सगळं होणार आहे पोलिसांच्या `ऑपरेशन अचानक` अंतर्गत.
Nov 19, 2013, 11:54 AM ISTज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं तरुणीवर अत्याचार
भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं तरुणीवर अत्याचार करणाऱ्या जोतिष्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. कोथरुड पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास उशीर केल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोपही गोऱ्हे यांनी केला.
Nov 19, 2013, 11:48 AM ISTपुण्याची १३ वर्षांची गायत्रीची डूडल भरारी
गुगल अर्थातच माहितीचा साठा! छोट्या ते मोठ्या शंकांच निरसन गुगलच्या मदतीने होते. पुण्यातील पंधरा वर्षीय गायत्रीने गुगलद्वारा आयोजित ‘२०१३ डूडल ४’ गुगल स्पर्धा जिंकून संपूर्ण शहराचे नाव रोशन केले आहे.
Nov 15, 2013, 12:45 PM IST