पुणे

पोलिसांच्या नाईट पेट्रोलिंग गाडीला अपघात, ३ पोलीस ठार

पुण्याजवळील पानवडी घाटात पोलिसांची गाडी कोसळल्यानं तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामीण पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

Dec 28, 2014, 11:40 AM IST

'इम्पुव्ह युअर सिटी'... पुणेकरांचं अॅप सातासमुद्रापार

'इम्पुव्ह युअर सिटी'... पुणेकरांचं अॅप सातासमुद्रापार

Dec 25, 2014, 10:12 PM IST

एटीएम सेंटरवर धाड टाकण्याआधी गाडी चालकाचा खून

एटीएम सेंटरवर धाड टाकण्यासाठी सोईचं व्हावं म्हणून गाडी मिळवण्यासाठी चालकाची हत्या करणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. 

Dec 24, 2014, 02:05 PM IST

संजय दत्तला १४ दिवसांची कैदी रजा मंजूर

अभिनेता आणि कैदी संजय दत्त याला १४ दिवसांचा फरलो म्हणजेच कैदी रजा मंजूर झाली आहे. त्यामुळे यंदा संजय दत्त नवीन वर्षांच स्वागत आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्र मंडळींत सोबत करणार आहे.

Dec 23, 2014, 10:34 PM IST

पुण्यात १० वर्षांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील धनकवडी परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तानाजी नगरमध्ये एका दहा वर्षांच्या मुलाने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

Dec 22, 2014, 01:15 PM IST

पुण्यात बंगल्याला आग, महिलेचा मृत्यू

पुण्यातील कोथरूडमध्ये महात्मा सोसायटीतील बंगल्याला लागलेली आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. मात्र या आगीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक मुलगी जखमी झाली.

Dec 22, 2014, 10:59 AM IST

पुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव

पुणेकरांच्या खिशात हात घालण्याचा महापालिकेचा डाव

Dec 20, 2014, 02:41 PM IST

दाभोळकरांच्या हत्येला १५ महिने उलटले; कुठे गेले मारेकरी?

दाभोळकरांच्या हत्येला १५ महिने उलटले; कुठे गेले मारेकरी?

Dec 20, 2014, 02:39 PM IST