पुणे

पुण्यातील हॉ़रर किलिंग सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील गँगवारच्या घटना ताज्या असतनाच एका तरुणाचा प्रेम विवाह केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची घटना घडली. 

Jan 8, 2015, 09:18 PM IST

रजा वाढविण्याबाबत उत्तर न आल्यानं मुन्नाभाई पुन्हा जेलमध्ये!

बेकायदा शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी येरवडा कारगृहात शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या संचित रजेचा (फर्लो)  १४ दिवसांचा कालावधी आज संपलाय. रजेत काही दिवसांची वाढ करावी अशी मागणी करणारा अर्ज संजयनं केला होता. मात्र त्यावर काही उत्तर न आल्यानं आपण सरेंडर करत असल्याचं संजय दत्त म्हणालाय. संजय दत्त आज दुपारी येरवडा जेलमध्ये परतलाय. जाण्यापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यानं ही माहिती दिली. 

Jan 8, 2015, 01:58 PM IST

पुण्यात संगीत मेजवानी, वसंतोत्सव कार्यक्रम जाहीर

पुण्यात यंदा १६ ते १८ जानेवारी दरम्यान वसंतोत्सव कार्यक्रम रंगणार आहे. अभिजात संगीतासह गझल, फ्युजन, आणि सुफी संगीताची मेजवानी यात रसिकांना मिळणार आहे.

Jan 6, 2015, 07:34 PM IST