पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद
स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे.
Jun 22, 2016, 09:50 PM ISTदोन भावांच्या भांडणात चिमुकल्यानं गमावला जीव
पुणे जिल्ह्यात चाकण जवळ खाळुंबरे गावात जमिनीच्या वादातून एका चिमुकल्याला जीव गमवावा लागलाय. दर्शन शिवाजी बोत्रे असं मरण पावलेल्या चिमुकल्याचं नावं आहे! दर्शनला विहिरीत टाकल्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Jun 22, 2016, 09:26 PM IST'सेल्फी'च्या मोहापायी विद्यार्थ्यानं गमावला जीव
'सेल्फी' काढताना तोल जाऊन मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कोसळल्यानं एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 22, 2016, 07:19 PM ISTइस्रोने प्रक्षेपण केलेल्या उपग्रहांपैकी एक उपग्रह पुण्यातील
इस्रोने प्रक्षेपण केलेल्या उपग्रहांपैकी एक उपग्रह पुण्यातील
Jun 22, 2016, 02:34 PM ISTरेडिओलॉजिस्टच्या संपावर तोडगा नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 09:19 PM ISTपुण्यात पावसासोबत वडापावचा आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 09:16 PM ISTदाभोलकर हत्या प्रकरण : पुण्यात निदर्शने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 20, 2016, 03:05 PM ISTप्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने ऐकावं असं गडकरींचं भाषण
पुणे : पुण्यात नितिन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आणखी एक सर्वोत्कृष्ट भाषण केलं. हे भाषण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने ऐकावं असं आहे. ऐका नितिन गडकरी यांनी सांगितलं कार्यकर्ता म्हणजे काय?
Jun 19, 2016, 09:06 PM ISTभाजप कुटुंबाचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष – गडकरी
आज भाजप प्रदेश कार्यकारणीचा दूसरा आणि समारोपाचा सोहळा सुरु आहे. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष हजेरी लावत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवलं.
Jun 19, 2016, 03:17 PM ISTभाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाला गडकरी येणार
Jun 19, 2016, 02:06 PM ISTआरोप होत असलेल्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून जोरदार पाठराखण
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप होत असलेल्या सर्वच भाजप मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत या सर्व मंत्र्यांना क्लीन चिटही दिली.
Jun 18, 2016, 10:02 PM ISTमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना चोख उत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 08:17 PM ISTभाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यात
Jun 18, 2016, 03:29 PM ISTपुण्यातला रेडिओलॉजीस्टचा संप चिघळणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 10:14 PM IST