पुण्यात दिवसाढवळ्या दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 10:13 PM ISTपुण्यात बसचे ब्रेक फेल, सलूनमध्ये घसून चार जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 06:59 PM ISTएक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक
Jun 16, 2016, 03:45 PM ISTएक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक
विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झालीय.
Jun 16, 2016, 01:39 PM ISTपुण्यात शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:32 PM ISTमाऊंटन सायकलिंगचा हिरो पुण्याचा पियुष चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 11:06 PM ISTमान्सून लांबल्यामुळे राज्यावर पाणीसंकट
मान्सून लांबल्यामुळे पुण्यावर पाणीसंकट गंभीर झालंय. पुण्यात 30 जूनपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. तोवर पाऊस न आल्यास 1 जुलैपासून 2 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
Jun 14, 2016, 06:10 PM ISTदेशात नोकरीच्या सर्वाधिक संधी देणारी महाराष्ट्रातील २ शहरं
राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला आता आणखी एक ओळख मिळाली आहे. नोकरीच्या संधी निर्माण करण्यात पुणे देशात सहाव्या स्थानावर आहे. ३ महिन्यात पुण्यात ४९ हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. नोकरीच्या एकूण संधींमध्ये सहा टक्के वाटा हा पुण्याचा असल्याचा द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडिया संघटनेने सांगितले आहे. तीन महिन्यात देशात साडे आठ लाख संधी निर्माण झाल्या होत्या. देशातील नोकरीच्या संधी निर्माण करणाऱ्या शहरांमध्ये पुणे सहाव्या स्थानावर आहे.
Jun 14, 2016, 11:47 AM ISTअजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे
समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.
Jun 14, 2016, 12:07 AM ISTरेसिंगच्या नादात पुण्याच्या तरुणीचा मृत्यू
पुण्यात रेसिंगचा नाद एका तरूणीच्या जीवावर बेतला रेसिंगच्या नादात कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
Jun 13, 2016, 11:53 PM ISTशेकडो पोती कचऱ्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 02:38 PM ISTपेनाच्या आकाराचा हुक्का, पालकांनो सावधान
शाळकरी मुलांमध्ये वाढती व्यसनाधीनता हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. आता आणखी एका नव्या व्यसनाने पुण्यातील लहान मुले आणि तरुणाई ग्रासल्याच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणले आहे. हे व्यसन आहे हुक्का आणि तेही रोजच्या वापरातल्या पेन मधून.
Jun 12, 2016, 08:26 PM ISTमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एकाच दिवशी ३ अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एकाच दिवशी ३ अपघात
Jun 12, 2016, 08:04 PM ISTपेनाच्या आकाराचा हुक्का, पालकांनो सावधान
पेनाच्या आकाराचा हुक्का, पालकांनो सावधान
Jun 12, 2016, 03:51 PM IST