पुणे

दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र  तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. 

Jun 11, 2016, 10:34 PM IST

डॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सनातनचा कांगावा

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातनने आता कांगावा करायला सुरूवात केलीय. तावडेच्या अटकेबाबत सनातनने नाराजी व्यक्त केलीय. 

Jun 11, 2016, 04:06 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये २२ गाड्यांची तोडफोड, मनसे पदाधिकाऱ्याची गाडीला लक्ष

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. वाकडच्या थेरगावात २२ गाड्यांची तोडफोड करण्यात आलेय. दोन गटांतल्या वादातून ही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 11, 2016, 03:53 PM IST

पुणे : सैराटच्या प्रेमातून सजवली अॅक्टीवा

सैराटच्या प्रेमातून सजवली अॅक्टीवा 

Jun 8, 2016, 02:17 PM IST

प्रियदर्शन भटेवरा बनलाय आधुनिक भगीरथ

प्रियदर्शन भटेवरा बनलाय आधुनिक भगीरथ

Jun 7, 2016, 10:45 PM IST

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

Jun 7, 2016, 10:43 PM IST

एक्सप्रेस-वेवरच्या अपघातांबाबत सरकार गंभीर

एक्सप्रेस-वेवरच्या अपघातांबाबत सरकार गंभीर

Jun 7, 2016, 10:43 PM IST

पुण्यातील एकाच शाळेत ५९ मुलींना ९० पेक्षा जास्त टक्के

पुण्यातील एकाच शाळेत ५९ मुलींना ९० पेक्षा जास्त टक्के

Jun 7, 2016, 07:26 PM IST