Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाला देशभरात कसा मिळतोय पाठिंबा?
शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे.
Dec 8, 2020, 07:30 AM ISTपुण्यातील व्यापाऱ्यांचा बंदला पाठिंबा, दुकाने दुपारीपर्यंत बंद
पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे.
Dec 8, 2020, 07:15 AM ISTदेशात आपात्कालीन लसीकरण करु द्या; Serum ची केंद्राकडे मागणी
केंद्राच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष...
Dec 7, 2020, 08:49 AM ISTराज्यात थंडीची लाट; थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता
Dec 7, 2020, 08:17 AM IST
पुण्यात वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी केले बहिष्कृत
वादातून महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत (Woman boycotted) केल्याची घटना पुण्यात (Pune) घडली आहे.
Dec 4, 2020, 05:35 PM ISTपदवीधर, शिक्षक निवडणूक : महाविकास आघाडीचा भाजपला दे धक्का, ४ जागा आघाडीकडे तर १ अपक्षाकडे
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे चित्र दिसून येत आहे.
Dec 3, 2020, 11:18 PM ISTलॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात चीनी कंपन्यांनी शिरकाव केला आहे.
Dec 3, 2020, 09:49 PM ISTपुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना
पुणे | भाजप आणि राष्ट्रवादीत थेट सामना
Dec 1, 2020, 04:50 PM ISTकोरोना लसीच्या स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे दौरा
कोरोनाची लस देशात तयार करण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न
Nov 28, 2020, 07:41 PM ISTबांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale ) यांची ईडीकडून (ED) चौकशी करण्यात आली.
Nov 28, 2020, 07:40 AM ISTमुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!
पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत.
Nov 28, 2020, 07:14 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भारत भालके (Bharat Bhalke) यांचे काल रात्री निधन झाले. पुण्यातल्या (Pune) रुबी हॉस्पिटलमध्ये (Ruby Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Nov 28, 2020, 06:56 AM ISTपंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट
कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत.
Nov 27, 2020, 07:33 AM ISTपुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद राहणार
मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.
Nov 21, 2020, 06:21 PM ISTपुणे | वीजबिलाचा झटका; पुणेकरांच्या खिशाला चटका
पुणे | वीजबिलाचा झटका; पुणेकरांच्या खिशाला चटका
Nov 19, 2020, 11:00 AM IST