पुण्यात आता पाच रुपयांत बसचा प्रवास
पुणे शहर बसमधून प्रवास करताना पुणेकरांना आता ५ रुपयांत प्रवास करता येणार आहे.
Oct 24, 2020, 04:35 PM ISTकांद्याच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
देशात कांद्याच्या दराने १०० रूपयांचा आकडा गाठला आहे.
Oct 23, 2020, 09:23 AM ISTपुणे | बंगलेवाले विरूद्ध फ्लॅटवाले वाद
पुणे | बंगलेवाले विरूद्ध फ्लॅटवाले वाद
Oct 20, 2020, 10:00 PM ISTपुणेकरांना हे पण येतं? पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी...मुंबईकरांनो व्हीडिओ पाहा
कात्रज परिसरात भरपूर पाऊस गुरूवारी झाला. तलावाच्या सांडव्यातून येणारं पाणी रस्त्यावर येत होतं, त्यासोबत भले मोठे मासेही
Oct 16, 2020, 07:49 PM ISTपावसाने पाणी घरात, कात्रजमधील परिस्थितीला पालिका जबाबदार - सुप्रिया सुळे
पुणे शहरात रात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचा घरात पाणी शिरले आहे.
Oct 15, 2020, 12:55 PM ISTपुण्यात तुफान पाऊस : परीक्षा पुढे ढकलल्या तर धरण पाणीसाठ्यात वाढ
पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस झाल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आजच्या नियोजीत सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Oct 15, 2020, 07:29 AM ISTभाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
Oct 13, 2020, 08:04 AM ISTपुणे | ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला मागणी
पुणे | ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला मागणी
Oct 12, 2020, 11:00 PM ISTपुणे | हडपसरमध्ये मयूर हांडे नावाच्या व्यक्तीवर हल्ला
पुणे | हडपसरमध्ये मयूर हांडे नावाच्या व्यक्तीवर हल्ला
Oct 12, 2020, 10:35 PM ISTआम्ही पण तुमचे बाप आहोत - चंद्रकांत पाटील
आम्ही पण तुमचे बाप आहोत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
Oct 10, 2020, 10:14 PM ISTपावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात
अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
Oct 10, 2020, 09:23 PM ISTनवी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी
राज्यात परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. यापावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
Oct 10, 2020, 05:12 PM ISTशिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे आज सकाळी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले.
Oct 10, 2020, 04:55 PM IST