पुणे

Pune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर

Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स? 

Oct 18, 2022, 07:52 AM IST

पाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं

Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा. 

Oct 18, 2022, 06:47 AM IST

भोर - वेल्हाच्या डोंगर रांगा करवंदांनी बहरल्या

 पुण्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यातील डोंगर रांगा गुणकारी असणाऱ्या करवंदांनी बहरल्या आहेत.

Jun 15, 2022, 09:21 AM IST

फॅशनस्ट्रिटवर पूर्ववैमन्यासातून गोळीबार, पोलिसात गुन्हा दाखल

 पुण्यातील गजबजलेला कॅम्पमधील फॅशनस्ट्रिट परिसरात एकावर गोळीबार केल्याची घटना घडली.

Jun 15, 2022, 08:10 AM IST

"तू आमचं काहीच वाकडं करू शकत नाही, इथे नोकरी कशी करतो ते बघतोच" गुंडाची थेट पोलिसालाच धमकी

 पुण्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. गुंडांची दहशत इतकी वाढली आहे. की पोलिसांना देखील धमकावण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत

Apr 9, 2022, 03:19 PM IST

संभाजीराजेंच्या मनात चाललंय काय? शासकीय कार्यक्रमास अनुपस्थित राहून सरकारला इशारा?

Shivjayanti/Shivaji maharaj/shivneri : Sambhaji raje chatrapati update : आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंती निमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मात्र ...

Feb 19, 2022, 10:43 AM IST

Pune | शिवसेना नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल; 24 वर्षीय तरुणीची पोलिसात तक्रार

Pune crime / shivsena leader raghunath kuchik charged with rape : पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Feb 17, 2022, 01:08 PM IST

लॉकडाऊन आणि सततच्या निर्बंधांमुळे नैराश्य, नोकरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकाचं बजेट कोलमडलं आहे

Jan 10, 2022, 12:52 PM IST

PDCC Bank Election : जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व, पण एका जागेने 'जागा दाखवली'

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांना धक्का, प्रतिष्ठेची जागा भाजपने जिंकली

Jan 4, 2022, 02:13 PM IST

फडणवीस हे काही आडनाव नाही, असं का म्हणाले राज ठाकरे ?

याला काय नियोजन म्हणायचं का? पूरपरिस्थितीवरुन राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

 

Jul 29, 2021, 01:10 PM IST

कोरोना काळातही 'या' शहरांमध्ये फ्लॅट खरेदी जोरात

मालमत्ता बाजारातून दिलासादायक बातमी 

Apr 6, 2021, 06:01 PM IST

पुण्यात मोठी आग, 25 दुकाने जळून खाक

कॅम्प परिसरातल्या शिवाजी मार्केटमध्ये मोठी आग लागली. (fire in Pune) या आगीत 25 दुकाने जळून खाक झाली आहेत. 

Mar 16, 2021, 10:28 AM IST

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, कोरोनाबाधितांना मिळेना बेड !

राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  पुण्यात (Pune) स्थिती भयंकर झाली आहे. (Coronavirus outbreak in Pune) कोरोनाबाधितांना बेड मिळत नसल्याचीबाब पुढे आली आहे. 

Mar 16, 2021, 10:04 AM IST