पुणे

'मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही'

मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही, असे मत एमपीएससी (MPSC )देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.  

Oct 7, 2020, 07:32 PM IST

मध्य रेल्वेची मोठी घोषणा, 'या' पाच एक्स्प्रेस गाड्या शुक्रवारपासून धावणार

 कोरोनामुळे रेल्वे सेवा बंद आहे. काही विशेष गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेने मोठी घोषणा केली आहे.  

Oct 7, 2020, 03:39 PM IST

पुण्यात अनोखळी महिलांशी मैत्री पडली महागात, अनेकांना हजारोंचा गंडा

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी महिलांशी मैत्री पुण्यातल्या अनेकांना चांगलीच महागात पडलीय आहे.  

Oct 6, 2020, 04:00 PM IST

मोठी बातमी! अखेर 'या' मार्गावरील लोकल पुन्हा रुळावर

पाहा कोणाला होणार याचा फायदा.... 

 

Oct 5, 2020, 10:41 PM IST

पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या

या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे. 

Oct 2, 2020, 09:41 AM IST

पुण्यात रिक्षा चालक आक्रमक, रिक्षा वाहतूक केली बंद

पुणे येथील रिक्षा चालकांनी रिक्षा वाहतूक बंद केली आहे.  

Oct 1, 2020, 11:17 AM IST
Pune Bhor Hut Burnt Where Students Study On Mobile Online Classes PT2M17S

पुणे | ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बांधली होती झोपडी

पुणे | ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी बांधली होती झोपडी

Sep 22, 2020, 09:25 PM IST
Deputy CM Ajit Pawar Visit To Review Pune Metro Project PT2M19S

पुणे | अजित पवारांकडून पुणे मेट्रोची पाहणी

पुणे | अजित पवारांकडून पुणे मेट्रोची पाहणी

Sep 18, 2020, 07:05 PM IST

राज्यात जोरदार पाऊस; कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता

राज्यात उत्तर पुणे, परभणी, औरंगाबाद, हिंगोली या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले.  

Sep 18, 2020, 01:01 PM IST

मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे.

Sep 16, 2020, 02:26 PM IST

पुण्यातल्या 'या' शहारात आजपासून जनता कर्फ्यू

आजपासून पुढील सहा दिवस शहरात कडकडीत बंद

Sep 16, 2020, 10:24 AM IST

मराठा आरक्षण : कोल्हापूरमध्ये २३ सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

मराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Sep 15, 2020, 07:27 AM IST
Pune Maratha Kranti Morcha,Rajendra Kondhre Critics On Political Leaders PT1M25S

पुणे | मराठा क्रांती मोर्चाच्या कोंढरेंचा आरोप

पुणे | मराठा क्रांती मोर्चाच्या कोंढरेंचा आरोप

Sep 14, 2020, 06:10 PM IST

राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

मुंबईसह, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, रायगड भागात पावसाची हजेरी

Sep 11, 2020, 09:43 PM IST

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरचा पंचनामा, ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांचा मृत्यू

पुण्याचं जम्बो कोविड सेंटर चालवणाऱ्या लाईफ लाईन संस्थेकडून हे काम काढून घेण्यात आलंय.

Sep 10, 2020, 09:58 PM IST