स्मिथचा चाहत्यांसाठी मराठीतून संदेश
आयपीएलच्या दहाव्या मोसमाला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Apr 4, 2017, 06:33 PM ISTपीएमपीला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय
कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
Apr 3, 2017, 09:46 PM ISTस्टिव्ह स्मिथचा पुणेरी अवतार
आयपीएलच्या दहाव्या मोसमाला पाच तारखेपासून सुरुवात होत आहे. याआधी सगळेच खेळाडू त्यांच्या आयपीएल टीममध्ये दाखल होऊन मजा मस्ती करताना दिसत आहेत.
Apr 3, 2017, 09:39 PM ISTपुण्यातली १६०० वाईन शॉप-परमीट रूम बंद
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातली दारु विक्री बंद झालीये.
Apr 3, 2017, 08:22 PM ISTपुणे हे माझे आवडते शहर - संजय दत्त
'पुणे हे माझे आवडते शहर असुन येरवडा जेल हे माझे घर आहे. त्यामुळे मी या पुण्याचा आभारी आहे,' अशी पुण्याबददलची भावना अभिनेता संजय दत्त व्यक्त केली.
Apr 3, 2017, 03:26 PM ISTपुण्याच्या विश्रांतवाडीत गादीच्या कारखान्यात आग
Apr 3, 2017, 03:25 PM ISTपुण्याच्या विश्रांतवाडीत गादीच्या कारखान्यात आग
पुण्याच्या विश्रांतवाडीतल्या शांतीनगरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झालाय. शांतीनगरमध्ये काही दुकानांना आज सकाळी आग लागलीय.
Apr 3, 2017, 12:22 PM ISTपुण्यात लेखक-निर्माते अजय झनकर यांचं आजाराने निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
पुण्यात कडक उन्हामुळे प्राण्यांसाठी ठंडा ठंडा, कुल कुल व्यवस्था
राज्यात उन्हाचे चटके बसत आहेत. याची झळ मुक्या प्राण्यांना बसत आहे. त्यांना उन्हाच्या चटक्यापासून वाचविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडा थंडा...कुल कुलसाठी खास प्रयत्न केले गेले आहेत.
Apr 1, 2017, 02:55 PM ISTपुण्यात प्राण्यांसाठी खास उन्हाळ्यात अशी व्यवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 11:18 PM ISTटू-व्हीलर खरेदीसाठी पुण्यात तुफान गर्दी
सुप्रीम कोर्टाने बीएस३ मॉडेलच्या विक्रीवर एक एप्रिलपासून बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कंपन्यांनी टू-व्हीलरवर मोठी सूट जाहीर केलीये.
Mar 31, 2017, 12:41 PM ISTपुण्यातल्या हॉस्टेलची दुरवस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:08 PM ISTपुणेकरांना अर्थसंकल्पात दणका...
पुणे महापालिकेत भाजप एकहाती सत्ता आल्यावर पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करांमध्ये तब्बल 12 टक्क्यांची घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.
Mar 30, 2017, 08:09 PM ISTसुपर फास्ट बातम्या : मुंबई-पुणे-नाशिक-नागपूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 09:53 PM ISTस्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसांमध्ये चौघांचा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसांत चार जणांचा मृत्यू झालाय.
Mar 29, 2017, 06:45 PM IST