पालिका निवडणूक

पुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण

पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे. 

Oct 6, 2016, 07:34 PM IST

पालिका निवडणुकीसाठी भाजपची राजकीय खेळी

राज्यातील महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग आणि नगरपालिकांमध्ये दोन प्रभाग पद्धत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर नगराध्यक्षाची निवड थेट जनतेकडून केली जाणार आहे. भाजपा सरकारने हा निर्णय करून आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकींमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची खेळी केली आहे.

May 11, 2016, 07:10 PM IST

गोवा पालिका निवडणुकीत भाजपला पराभवाचा दे धक्का

पणजीच्या महापालिका निवडणूकीत भाजपचा जोरदार पराभव झाल्यानं एकच खळबळ उडलायीय. 

Mar 8, 2016, 12:22 PM IST

शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे

कल्याण-डोंबिवलीत सत्ता कोणाची येणार याची उत्सुकता असताना शिवसेनेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलेय. आम्ही ताणाताणी करणार नाही, मात्र, दानवे यांनी जो निर्णय घेतलाय त्यांचा तसा असेल तर आम्ही आमचा पर्याय शोधू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलेय.

Nov 3, 2015, 06:39 PM IST

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.

Nov 2, 2015, 06:53 PM IST

मुख्यमंत्र्यांसह भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत भाजपची पिछेहाट

एकीकडे कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर महापालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना राज्यभरातल्या नगर पंचायतींचे निकालही हाती येतायत. या निकालांमध्ये मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या जिल्ह्यांत पक्षाची पिछेहाट झाली आहे. 

Nov 2, 2015, 05:12 PM IST

शिवसेनेचे बहुमत हुकले, उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरच

भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने शिवसेनेला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेने आपला गड राखला. याचा आनंद शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये ओसंडून वाहतोय. त्यात भर पडली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याणमध्ये येणार असल्याची वृत्ताची. मात्र, बहुमत न मिळाल्याने उद्धव यांचा दौरा अचानक रद्द झालाय.

Nov 2, 2015, 04:55 PM IST

शिवसेनेने गड राखला, पण भाजप वाढला

कल्याण-डोंबिवलीतील राजकारण अधिक गढूळ झालेले पाहायला मिळाले. शिवसेना-भाजपने एकदम टोकाचा प्रचार केला. विकासाचा मुद्दा पाठिमागे पडला. दोघांनीही आम्हीच सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र, जनतेने त्यांच्या पारड्यात मते टाकताना त्यांची जागा दाखवून दिली. मनसेला नाकारलेच. मात्र, त्यांची भूमिका महत्वाची ठरलेय.

Nov 2, 2015, 04:25 PM IST

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का घसरल्याने सर्व पक्षीय उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Nov 1, 2015, 08:57 PM IST

पालिका निवडणूक : मतदान टक्केवारीत वाढ, सकाळी १० वाजता मतमोजणी

महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची आकाडेवारीत थोडी वाढ झाल्याने आता आधीच अत्यंत चुरशीच्या लढाईचा निकालही तितकाच अटीतटीचा लागण्याची शक्यता आहे. आता कल्याण-डोंबिवलीत ७५० उमेदवारांसाठी आणि कोल्हापूरच्या ५०६ उमेदवारांसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

Nov 1, 2015, 08:41 PM IST